only 35 percent water remained in ujani dam
हिवाळ्यातच उजनी धरण पस्तीस टक्क्यांवर

आगामी दुष्काळाची दाहकता वेळीच ओळखून, शिल्लक पाण्याचे जबाबदारीने नियोजन न झाल्यास गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे, असे चित्र आता स्पष्ट…

goshalas face shortage of fodder
दुष्काळामुळे गोशाळांना चाराटंचाईची झळ; पशुधन जगवण्याचे चालकांपुढे आव्हान

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीची सर्वाधिक झळ गोशाळांना बसत असून, चारा आणि पाणीटंचाईचे नियोजन कसे करावे, या चिंतेने गोशाळा चालकांना ग्रासले आहे.

water filling through pipeline leakages, water crisis in wakod
टंचाईमुळे व्हाॅल्व्हमधून गळणारे पाणी भरण्याची वेळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील वाकोदची स्थिती

जामनेर तालुक्यातील वाकोदसह इतरही गावांत पाणीप्रश्न बिकट झाला आहे. अपुऱ्या पावसामुळे वाकोदमधील पाण्याचा प्रश्न अधिकच कठीण झाला आहे.

nashik drought, water supply to 131 villages through tankers
नाशिकची गडद दुष्काळाकडे वाटचाल; १३१ गावे, २३७ वाड्यांना टँकरने पाणी

उन्हाळ्यात काही गावांमध्ये टंचाईचे संकट भेडसावत असे. या वर्षी पावसाळा आणि हिवाळ्यात टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

taluka Pune district drought
पुणे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी घोषित

राज्य सरकारने जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांचा दुष्काळाच्या यादीत मुळशी, वेल्हे हे दोन तालुकेवगळता अन्य सर्व तालुक्यांमधील महसूल मंडळांचा समावेश केला…

maharashtra face severe fodder shortage
राज्यात यंदा चाऱ्याची तीव्र टंचाई ; उपाययोजनांसाठी कृतीदलाची स्थापना  

राज्यात प्रतिवर्ष १४ हजार ३०५ मेट्रिक टन इतके दुग्ध उत्पादन होते. मात्र सकस चाऱ्याच्या अभावामुळे राज्याची दुध उत्पादकता यात अग्रेसर…

farmers to take gold mortgage loans
दुष्काळामुळे सोने तारण कर्जाकडे शेतकऱ्यांचा कल; खासगी अर्थपुरवठादार कंपन्यांकडील प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत 

बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडे सोने-तारण ठेवून रब्बीचे नियोजन आणि दिवाळी सणाचा खर्च भागवण्यासाठी शेतकरी कर्ज घेताना दिसत आहे.

संबंधित बातम्या