drought in 218 talukas of maharashtra
निम्मे राज्य दुष्काळग्रस्त; २१८ तालुक्यांतील १२०० महसूल मंडळांमध्ये टंचाईची स्थिती

राज्यातील एकूण २१८ तालुक्यांमध्ये म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

dissatisfaction among mla s, drought in nashik, drought has not been declared in some talukas of nashik
नाशिकमध्ये दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये असंतोषाचा वणवा, सत्ताधारी आमदारही विरोधात

कोणत्याही एका तालुक्यात पुन्हा दुष्काळ जाहीर केल्यास इतर तालुक्यांमधील असंतोष अधिक उफाळण्याची शक्यता असल्याने सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली आहे.

petition filed water should not be released from dams Nashik Nagar Jayakwadi drought
जायकवाडीसंबंधी याचिकेवर मंगळवारी सुनावणी; पाणी न सोडण्याची मागणी

धर्तीवर यंदाही अपवादात्मक स्थिती लक्षात घेऊन जायकवाडीतील मृतसाठ्याचा वापर करण्यास परवानगी देण्यााची मागणी करण्यात आली आहे.

vijay wadettiwar criticises cm eknath shinde for declaring drought
“खोके आमदारांच्या मतदारसंघातच दुष्काळ जाहीर”, वडेट्टीवारांची टीका; म्हणाले…

मुख्यमंत्री सत्ताधारी पक्षाच्या ठराविक आमदारांच्या मतदारसंघात दुष्काळ घोषित करत राजकारण करत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

deola village drought, nashik deola village drought
नाशिक : देवळा तालुका दुष्काळ जाहीर न झाल्याने काँग्रेसचे आजपासून उपोषण, ठाकरे गटाचीही नाराजी

देवळा तालुका काँग्रेस समितीच्या वतीने शनिवारी देवळ्यातील पाचकंदील भागात अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

The second phase Kharif season revised cash flow agricultural Buldhana drought
सुधारित पैसेवारीमध्ये संभाव्य दुष्काळाचे प्रतिबिंब! जिल्ह्याची पैसेवारी ५५; पिकांची स्थितीही बिकट

अपुऱ्या व अनियमित पावसाने पिकांची वाढ व नंतर उत्पादनात लक्षणीय घट झाली.

Raj Thackeray drought in Maharashtra
“दुष्काळ दबक्या पावलांनी येतो, त्यामुळे…”, मनसेची बळीराजासाठी सरकारकडे मागणी; म्हणाले…

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना कडक निकष लावले आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

dhule district, former mla sharad pati, thackeray faction shivsena former mla sharad patil
दुष्काळ जाहीर करण्यात धुळे जिल्ह्यावर अन्याय; माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची नाराजी

भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाशी संबंधित ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करुन महाराष्ट्रातील इतर भागातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळले…

Anvyarth Drought Declaring a drought Costly for the government farmer
अन्वयार्थ: दुष्काळाची चाहूल..

दुष्काळ जाहीर करणे, ही कोणत्याही सरकारसाठी खर्चीक बाब असते. त्यामुळे बहुतेक वेळा अगदी गळय़ाशी येईपर्यंत त्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला जातो.

Maharashtra drought
महाराष्ट्रावर मोठं संकट, ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; केंद्र सरकारला मदतीसाठी आवाहन

महाराष्ट्र सरकारने राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

sangli, jat taluka, all parties on hunger strike, drought in jat
जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा; मागणीसाठी सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण

काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी, शिवसेना यासह सर्व संघटना सहभागी झाल्या…

संबंधित बातम्या