ड्रग्ज केस News

उरण तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकत चालला आहे. शाळा, महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात तंबाखूजन्य…

डीआरआय- मुंबईच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतेच एका महिला प्रवाशाला अडवले.

शुक्रवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात सापळा लावण्यात आला होता. लाचेची ५० हजारांची रक्कम पान टपरी विक्रेता आदर्श गुप्ता याच्या मार्फत…

अफूच्या झाडांना फुले, बोंडे आली होती. पोलिसांनी तीन लाख २७ हजार रुपये किमतीची २१८ अफूची झाडे जप्त केली आहेत.

नवी मुंबई पोलिसांनी मागील वर्षात ४० वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले विविध अमली पदार्थ बुधवारी दुपारी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट…

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे १५ फेब्रुवारी रोजी पोलिसांना एमडी ड्रग्जचा मोठा साठा छापा मारून पकडला होता.

पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवार पेठेतील एका गुंडासह साथीदारांकडून मेफेड्रोन जप्त केले होते.

जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये ६३ ग्रॅम मेफोड्रिन, नशा आणणाऱ्या २३२ कोडिनयुक्त बाटल्या, ४८ किलो गांजाचा समावेश आहे.

अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत दीड लाखाचे ‘ब्राउन हेरोईन’ या अंमली पदार्थासह तिघांना ताब्यात घेतले आहे.

संशयीताकडे त्याच्याकडे २३ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ सापडला. त्याची किंमत चार लाख ६० हजार रुपये आहे. याशिवाय आरोपीकडून…

कोडीयन या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन सराईत आरोपीना शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली.पोलिसांनी अटक आरोपींकडून कोडीयन सिरपच्या २४० बाटल्या…

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ मुक्त पुणे ही मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील अमली पदार्थ…