Page 11 of ड्रग्ज केस News
ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
जो बायडेन यांच्या मुलावर अवैध पद्धतीने शस्त्र मिळवल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या पंधरा दिवसांत रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर अंमली पदार्थांची २०० हून अधिक पाकिटे वाहून आली. पोलिसांनी मोहीम राबवत ही पाकिटे जप्त…
बटण गोळी विकण्यात येत असलेल्या ठिकाणांवरील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही काँग्रेस आमदाराने फडणवीसांकडे केली.
Drug Sell Via Emojis WhatsApp Chats: पुणे पोलिसांनी तरुण मुलांच्या पालकांना सतर्क करण्यासाठी अशा ईमोजी व त्यांच्या अर्थाची माहिती दिली…
अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग, दिल्लीच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोंभूर्णा येथे कार्यरत अभियंता हेमंत बिछवे (२९) यांच्या घरी छापा टाकून ‘एमडी…
पुणे लोहमार्ग पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेला, तसेच न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणातील तब्बल एक हजार किलो गांजा आणि सात किलो…
अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) डोंगरी परिसरात केलेल्या कारवाईत २० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. याप्रकरणी महिला तस्करासह तिघांना अटक करण्यात…
एनसीबीला एलएसडी ड्रग्ज तस्करीबाबत गुप्त सूचना मिळाली होती. त्यानंतर दिल्लीतील विभागीय पथकाने तस्करांना पकडण्यासाठी सापळा रचला.
झटपट आणि विना कष्ट अर्थात आजच्या भाषेत शॉर्टकट मार्गाचा अवलंब करीत अंमली पदार्थ विकणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केले आहे.
सातारा ते लाेणावळा यादरम्यान आराेपींचा पाठलाग करुन कस्टम पथकाने पाच काेटी रुपये किंमतीचे एक किलाे मेथामाफेटामीन अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती कस्टम…
ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे अमली पदार्थांची खरेदी विक्री करणाऱ्यांना अटक केली आहे.