Page 15 of ड्रग्ज केस News
बिष्णोई अफूच्या बोंडापासून तयार करण्यात आलेल्या चुऱ्याची विक्री करत असल्याची माहिती चंदननगर पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली होती.
कोंढव्यातील उंड्री-पिसोळी भागातील एका हाॅटेलजवळ एकजण मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.
‘नॅशनल इंटिग्रेटेड डेटाबेस ॲान ॲरेस्टेड नार्को ॲाफेन्डर्स’ म्हणजे निदानʼ पोर्टलवर देशभरातील पाच लाखांहून अधिक तस्करांची माहिती उपलब्ध झाली आहे.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस एनसीबीच्या अहवालात करण्यात आली आहे.
पवार याच्याकडून दुचाकी आणि सहा किलो १०७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
आठवड्याभरापूर्वीच डीआरआयने केरळमधील फळ आयात करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अमली पदार्थांच्या तस्करीखाली अटक केली होती.
धनकवडीतील राऊत बागेजवळ एकजण अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
‘ऑपरेशन गरूड’ अंतर्गत तपास यंत्रणांची ड्रग्स माफियांविरुद्ध मोठी कारवाई!
कोडीयन अमलीपदार्थ मिश्रीत खोकल्यावरील औषधाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपीना शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला ताब्यात घेण्यात आले होते.
एनडीपीएस कायदा काय आहे? त्यातील नेमक्या तरतुदी काय? या कायद्यानुसार नेमक्या कोणत्या कृती गुन्हेगारीच्या कक्षेत येतात? या सर्वांचा आढावा.
तळोजा पोलिसांनी एम डी ह्या अंमली पदार्थ प्रकरणी एका नायझेरियन नागरिकाला अटक करण्यात आली