Page 17 of ड्रग्ज केस News
मुंबईत २३ डिसेंबरला भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यात आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जच्या साठ्यावरून नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला असून एनसीबीला देखील कानपिचक्या दिल्या आहेत.
नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर खान यांनी आता देवेंद्र फडणवीसांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.
आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील यांनी गौप्यस्फोट केला असून ५० लाख टोकन मिळाल्याचा फोन आल्याचा दावा केला आहे.
संपूर्ण टीमसह दिल्लीला रवाना होताना शाहरुख खानला मुंबई विमानातळावर पाहीलं गेलं आहे.
आर्यन खानचं अपहरण करून त्यासाठी खंडणी उकळण्याचा डाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
भाजपा नेते मोहीत भारतीय यांनी कॉर्टेलिया क्रूजवरील छापा आणि संबंधित प्रकरणाचे मास्टर माइंड सुनील पाटील असल्याचा दावा केला आहे.
आर्यन खान खटल्याचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे गेल्यानंतर समीर वानखेडेंनी केलेल्या दाव्यावर नवाब मलिक यांचा पलटवार!
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना समीर वानखेडेंनी प्रत्युत्तर दिलं असून सलमान नावाच्या ड्रग्ज पेडलरविषयीही माहिती दिली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची कायदेशीर बाजू संभाळणारे ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीला फटकारलं आहे.
किरण गोसावीविरोधात पुण्यात फसवणुकीचे अजून दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधातील दाखल गुन्ह्यांची संख्या आता तीन झाली आहे.
आर्यन खानला घेण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये शाहरुख खाननं आपल्या सर्वात विश्वासू व्यक्तीला पाठवलं होतं.