Page 18 of ड्रग्ज केस News

आधी कोऱ्या कागदावर सह्यांचा आरोप, आता मागील वर्षापासून ५ प्रकरणांमध्ये एनसीबीकडून एकच पंच, काय आहे प्रकरण?

एनसीबीने मुंबई क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणात दाखवलेल्या १० पंचांपैकी आदिल फजल उस्मानी हा पंच २०२० पासून ५ प्रकरणांमधील पंच आहे.

Aryan Khan Bail Case: आर्यन खानला १ लाख रुपयांच्या बाँडसह ‘या’ १४ अटींवर जामीन, उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह (PR Bond) १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आलाय.

kranti redkar
“इथून पुढे मी….”, नवाब मलिकांच्या आरोपांनंतर अभिनेत्री क्रांती रेडकरची संतप्त प्रतिक्रिया!

समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरनं नवाब मलिक यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका करणारं सूचक ट्वीट केलं आहे.

sachin sawant targets ncb sameer wankhede
“मी तर वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं, NCB…!” सचिन सावंतांनी शेअर केला जुना व्हिडीओ!

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी वर्षभरापूर्वीचा व्हिडीओ शेअर करत एनसीबीच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला अखेर जामीन, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिलाय. या सर्वांना…

नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि तुरुंगात डांबण्यासाठी एनसीबी…, जयंत पाटलांचा गंभीर आरोप

एनसीबीचा वापर नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी केला जातोय, असा आरोप जयंत पाटलांनी केला.

allahabad high court
Drugs Case : आरोपीकडे सापडलं २१ किलो चरस, पण सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयाच्या आधारे उच्च न्यायालयानं मंजूर केला जामीन!

आरोपीकडे २१ किलो चरस सापडलेल्या आरोपीला ८ महिन्यांनंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

arbaaz merchant on aryan khan in jail
आर्यन खानच्या मैत्रीसाठी अरबाज मर्चंट झाला भावुक; वडिलांना म्हणाला, “आम्ही सोबतच इथे…!”

आर्यन खानसोबत ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंटनं वडील असलम मर्चंय यांच्याशी बोलताना भावना व्यक्त केल्या आहे.

mukul rohatgi for aryan khan bail plea
आर्यन खानसाठी पुन्हा वकील बदलले; आता थेट भारत सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मांडणार बाजू!

आर्यन खानच्या जामीन अर्जासाठी मुंबई उच्च न्यायालयात आता मुकुल रोहतगी त्याची बाजू मांडणार आहेत.