Page 19 of ड्रग्ज केस News
मुंबईतील क्रूजवर छापा टाकून एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर ७ जणांना अटक केली आहे.
आर्यन खानच्या जामीन अर्जासाठी मुंबई उच्च न्यायालयात आता मुकुल रोहतगी त्याची बाजू मांडणार आहेत.
आर्यन खानच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
समीर वानखेडेंवर टीका करत असल्यामुळे धमकीचा फोन आल्याची तक्रार नवाब मलिक यांनी दाखल केली आहे.
अनन्या पांडेची आज दोन तास चौकशी झाल्यानंतर तिला पुन्हा उद्या सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
मुंबईतील विशेष एनसीबी न्यायालयाने आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत मालदीव आणि दुबईमधील व्यवहारांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.
आर्यन खानचं कौन्सेलिंग केल्याच्या वृत्तावर नवाब मलिक यांनी टीका करतानाच पुरावा दाखवण्याचं आव्हान एनसीबीला केलं आहे.
आर्यन खानसोबत सेल्फी काढणऱ्या किरण गोसावीच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे.
नवाब मलिक यांच्या आरोपांना समीर वानखेडे यांनी स्पष्ट भूमिका मांडून उत्तर दिलं आहे.
नवाब मलिक यांनी त्यांचा जावई समीर खान याच्या अटकेवरून एनसीबीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.