Page 20 of ड्रग्ज केस News
समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे.
२ ऑक्टोबरच्या रात्री एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यन खानसहीत आठ जणांना ताब्यात घेतलं असून ११ ऑक्टोबरपर्यंत कोणालाही जामीन दिलेला नाहीय.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुज शिप ड्रग्ज प्रकरणी आजही (११ ऑक्टोबर) दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा…
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा उल्लेख केल्यामुळे तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
या व्यक्ती कोण होत्या यासंदर्भातील व्हिडीओ आणि इतर पुरावे आपण लवकरच सादर करणार असल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आर्यन खाननं त्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमाविषयी आपली बाजू मांडली आहे.
एनसीबीनंच ड्रग्ज प्लांट केले असून सीसीटीव्हीमध्ये ते दिसेल, असा दावा अरबाझ मर्चंटनं केला आहे.
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत असलेल्या आर्यन खानची कोठडी वाढवण्याची मागणी आज एनसीबीकडून केली जाऊ शकते.
मुंबईत NCB चं धाडसत्र सुरु झालं आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांना ताब्यात घेतलं जात आहे.
अंमली पदार्थ तस्करीवरून भाजपाने गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना लक्ष्य केलं आहे.