Page 3 of ड्रग्ज केस News
बेकायदेशीर पबवर कारवाई सुरु करण्यात आली आहे, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशाही दिला आहे.
पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब मधील बाथरूममध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ काल व्हायरल झाला होता.
फर्ग्युसन रस्त्यावरील एका पबमध्येच पहाटे पाचपर्यंत सुरू असलेल्या पार्टीत प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत रविवारी प्रसारित…
फर्ग्युसन रोडवरील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुले दारू पिताना, तर बाथरूममध्ये ड्रग्सचे सेवन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ३१ लाखांची एमडी पावडर शहरातील लहान विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्यापूर्वीच जप्त केली व आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तरूणांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मनी हाइस्ट वेबसीरीजबद्दल माहिती मिळाली.
मिरज कोल्हापूर मार्गावरील रेल्वे उड्डाण पूलाखाली गांजा विक्रीसाठी तरूण थांबला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती.
पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लियोन देशाने आणीबाणीची घोषणा केली आहे. या देशातील १८ ते २५ वर्षातील युवा पिढी व्यसनाच्या आहारी गेली…
एमडी विक्री आणि खरेदीच्या पैशावरून दोन गटात हाणामारी झाल्यानंतर एकाने प्रतिस्पर्धी टोळीतील युवकावर गोळीबार केला.
डमी प्रोपेलर व डिस्क उघडली असता त्यामध्ये पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे पावडर भरलेले आढळून आले.
प्रसाद मोहिते याच्या मांजर्डे येथील रानात पत्र्याच्या शेडमध्ये संशयास्पद मालाचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे रविवारी छापा…
अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय जाळे उघडकीस आणून पुणे पोलिसांनी आतापर्यंत तीन हजार ७०० काेटी रुपयांचे मेफेड्राॅन जप्त केले आहे. या…