Page 7 of ड्रग्ज केस News
आता यापुढील काळात ससून रुग्णालयासारखी पुनरावृत्ती होऊ नये, अशा सूचना देखील पवार यांनी अधिकारी वर्गाला केल्या.
ललितसह आठ साथीदारांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात गुन्हे शाखेने हजर केले.
नाथा काळे आणि अमित जाधव अशी बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणातील आरोपींविरुद्ध पुणे पोलिसांनी तीन पानी गोपनीय अहवाल सोमवारी न्यायालयात दाखल केला. ललितसह साथीदारांचे परदेशातील…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच या प्रकरणातील तपासाची माहिती घेतली.
ताब्यात घेण्याची कारवाई सुरु असतानाच २ ऑक्टोबर रोजी ललित बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पसार झाला.
कांदिवली आणि घाटकोपरमधील मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे.
मेफेड्रोन (एमडी) हस्तगत करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर घुगे यांची बदली झाल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.
कोपरीगाव सेक्टर २६ येथे हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूस एक इसम संशयास्पद वावरताना पोलीस हवालदार सुनील पाटील यांना आढळून आला.
सापाचे विष हे काहीसे न्यूरोटॉक्झिनप्रमाणे काम करते. कदाचित याच कारणामुळे बधीरता येते, वेदना नाहीशा होतात.
गुजरातचे ड्रग महाराष्ट्रात आणण्याचे काम शिंदे सरकारने केले आहे. राज्य सरकार राज्याला ड्रग्सच्या विळख्यात आणण्याचे काम करीत आहे, असा आरोप…
“कुठल्याही रूग्णाला चांगले उपचार मिळाले पाहिजेत, हेच…”, असे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी सांगितलं.