Page 8 of ड्रग्ज केस News
“गृहमंत्र्यांचं नेहमीचं वाक्य आहे की ‘मी तोंड उघडलं तर तुमची तोंडं बंद होतील’. आमची तोंडं बंद होणार नाहीत, आधी तुम्ही…!”
ललित पाटील याने पलायन करण्याच्या काही दिवस आधी २७ सप्टेंबरला कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षपदी डॉ. धिवारे यांची नियुक्ती करण्यात आली…
अन्न आणि ओैषध प्रशासनाकडून ओैषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची नियमित तपासणी सुरू करण्यात आली आहे.
ठाकूर आणि ललित पाटील यांची नार्को टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी केली.
समितीने वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे हा अहवाल दिला आहे. त्यांच्याकडून हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे पाठविला जाणार…
उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यातून अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे सुमारे दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले.
या कक्षात अनेक महिने बडे कैदी उपचाराच्या नावाखाली पाहुणचार घेत असल्याचेही उघड झाले.
गेल्या काही वर्षांत एमडीच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. एमडी नेमके काय आहे, त्याच्या सेवनाची समस्या गंभीर बनली आहे का,…
पुणे-नाशिकसह राज्यभर ड्रग्ज तस्करी केल्याचा आरोपी ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे…
दादा भुसे त्यावेळी राज्यमंत्री होते. पक्ष प्रवेश सोहळ्यास तेही उपस्थित होते, असे पांडे यांनी सांगितले.
अमली पदार्थ माफिया ललित पाटीलचे धागेदोरे जिल्ह्यातील देवळा तालुक्यापर्यंत येवून पोहोचले आहेत.
जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत २५० कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून देण्यात आली…