शालेय स्तरावर अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम राबविणे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाच्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
उरण तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकत चालला आहे. शाळा, महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात तंबाखूजन्य…