डुआन जानसेन

डुआन जॅन्सेन (Duan Jansen) हा दक्षिण आफ्रिकन गोलंदाज आहे. तो मार्को जॅन्सनचा भाऊ आहे. आपल्या भावाप्रमाणे डुआनलाही क्रिकेटमध्ये करायचे आहे. तो दक्षिण आफ्रिकेतील नॉर्थ वेस्ट क्रिकेट टीम या संघाकडून तेथील राज्यस्तरीय क्रिकेट लीग्समध्ये सामने खेळत असतो. तो सीपीएमध्येही झळकला आहे.

आयपीएल २०२३च्या ऑक्शनमध्ये त्याला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये या तरुण वेगवान गोलंदाजाला मुंबईच्या संघामध्ये जागा मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.Read More
Latest News
Punjab AAP Politics Bhagwant Mann
Punjab : अस्तित्वातच नसलेल्या खात्याचा २१ महिने मंत्री; पंजाब सरकारमध्ये चाललंय काय?

२१ महिने त्या खात्याचे मंत्री म्हणून मंत्री कुलदीप सिंग धालीवाल यांनी काम देखील पाहिलं. या प्रकारावरून पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली…

28 Holi special trains from Central Railway
मुंबई : मध्य रेल्वेवरून २८ होळी विशेष रेल्वेगाड्या

होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून २८ होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

tula shikvin changalach dhada fame adhipati won zee natya gaurav best comedy actor
झी नाट्य गौरव : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अधिपतीला मिळाला ‘हा’ पुरस्कार; म्हणाला, “व्यावसायिक नाटकासाठी…”

‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यात अधिपतीला व्यावसायिक नाटकासाठी पहिल्यांदाच मिळाला ‘हा’ पुरस्कार

Chandrashekhar Bawankule news in marathi
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आढावा बैठकीत का संतापले? जाणून घ्या…

प्रशासनाकडे यादी उपलब्ध नव्हती. त्यामुळे बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वाळू चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे दिसत असताना यादी…

seema haider prayed for team india
India vs Pakistan : “ऑल द बेस्ट टीम इंडिया…” सीम हैदरने दिल्या शुभेच्छा, VIDEO पोस्ट करत म्हणाली…

India vs Pakistan Champions Trophy 2025 : सीमा म्हणाली की, ती भारतीय संघाच्या विजयासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे.

Neelam Gorhe News Update
Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंचा आरोप, “उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, एकनाथ शिंदे…”

दिल्लीतल्या साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत नीलम गोऱ्हे यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

Atishi Marlena become leader of opposition party
Leader of Opposition Party : दिल्लीत महिला मुख्यमंत्र्यांविरोधात महिला विरोधी पक्षनेता! आपने आतिशींकडे सोपविली महत्त्वाची जबाबदारी

दिल्लीत आम आदमी पक्षाला पराभव पत्कारावा लागल्यानंतर भाजपाने सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून…

Master key gang busted news in marathi
सावधान… हँडल लॉक असलेल्या दुचाकींचीही चोरी, सात महिन्यांत…

टोळीने अवघ्या सात महिन्यांत शहरातून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ६२ दुचाकी चोरल्या. आरोपी चोरीची वाहने भंडारा जिल्ह्यातील तुमसर…

Mahakumbh Mela 2025
Mahakumbh Mela 2025 : महाकुंभमेळ्याच्या समाप्तीपूर्वी प्रयागराजमध्ये भाविकांची तोबा गर्दी; प्रचंड वाहतूक कोंडींचा Video आला समोर

महाकुंभमेळ्याच्या समाप्तीला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या