ई-लर्निग News
अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते आज उपक्रमाचा आरंभ
ठाणे महापालिका शाळांमध्ये आता ई-लर्निग क्लासरूम (वर्ग खोल्या) उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रिया दत्त यांनी सोनावे गावात सौर ऊर्जा दिवे आणि विद्यार्थ्यांसाठी ई लर्निगचीे सुविधा उपलब्ध करून दिली.
राज्याच्या अभ्यासक्रमावर आणि बालभारतीने तयार केलेल्या पाठय़पुस्तकांवर आधारित ई-साहित्याची अनेक संस्था निर्मिती करत असतात
शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ देण्याचा निर्णय टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी घेतला आहे.
राज्यातील वैद्यकीय (एमबीबीएस) विद्यार्थ्यांनाही आता ‘ऑनलाईन’ धडे पुण्यातील ‘आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’चे (एएफएमसी) वैद्यकीय तज्ज्ञ देणार आहेत.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या शाळांमध्ये (सीबीएसई) आता पहिली ते दहावीपर्यंत ई-लìनग सुरू करण्यात येणार असून त्यासाठी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सीबीएसईने…
पालक संघटनेला विश्वासात न घेता दीडपट शुल्कवाढीचा निर्णय घेणाऱ्या ठाण्यातील सरस्वती इंग्लिश स्कूल या शाळेला पालकांनी गुरुवारी चांगलाच हिसका दाखवला
माहिती तंत्रज्ञानाचा मराठीतून वापर करण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल) दोन तासांचा ई-लर्निग अभ्यासक्रम सुरू केला आहे.
आता टीव्ही बघता बघता शिक्षण घेणे शक्य होणार आहे. इतकेच नव्हे तर टीव्हीद्वारेच उत्तरांची देवाणघेवाण करून जे शिकलो ते कितपत…
येथील ‘आदर प्रतिष्ठान’ तर्फे भोर येथील निवासी मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शैक्षणिक सुविधेसह…