भूकंप

भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. भूपृष्टाखाली खडकाचे वेगवेगळे थर आहेत. हे थर एकमेकांवर आदळत असतात. ज्यामुळे भूपृष्ठाखाली प्रचंड ताण निर्माण होत असतो. हा ताण मर्यादेपलीकडे गेल्यास यातून निर्माण होणाऱ्या उर्जेचे उत्सर्जन होते. उर्जा उत्सर्जनातून निर्माण झालेल्या लहरींमुळे कंपने निर्माण होतात. ज्याला भूकंप म्हटले जाते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल या एककात मोजली जाते. भूकंपात मोठी जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता असते. भृपष्ठाखाली भूकंपाला जेथे सुरुवात होते त्याला हायपोसेंटर किंवा भूकंपाचे केंद्र म्हटले जाते. भूकंपामुळे भूपृष्ठावर जेथे सर्वप्रथम ही कंपने जाणवतात त्याला भूकंपाचे इपिसेटंर म्हणजेच भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात.Read More
earthquake gadchiroli
तेलंगणाच्या महाकाय प्रकल्पामुळे धोका वाढला! गडचिरोलीला चार वर्षांत चार भूकंपाचे धक्के…

गेल्या चार वर्षात या परिसरात चारवेळा भूकंप झाला आहे. त्यापैकी बुधवारी सकाळी झालेल्या भूकंपाची तीव्रता सर्वाधिक होती.

Strong Earthquake Near Maharashtra Telangana Border
Maharashtra Telangana Earthquake : महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के

Chandrapur Earthquake : महाराष्ट्र – तेलंगणा सीमेजवळ भूकंपाचा जोरदार झटका जाणवला.भूकंपाचे धक्के चंद्रपूर पर्यंत जाणवले आहेत.

Mild earthquake tremors in Nanded
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; हदगाव तालुक्यात केंद्रबिंदू

नांदेड शहर व तसेच अर्धापूर, हदगाव या तालुक्यातून आज दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०६.५२ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के…

iran earthquake or nuclear attack
भूकंप की अणू चाचणी? इराणमधील रहस्यमयी भूकंपामागे नक्की काय?

Earthquake in iran सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. अशा संकटाच्या खाईत असतानाच इराण ५ ऑक्टोबर २०२४…

Earthquake Safety Mock Operation at Pune Airport by National Disaster Response Team and State Disaster Response Team Pune print news
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर भूकंप होतो तेव्हा…

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर भूकंप झाल्याची घोषणा सुरू होते. विमानतळावरील कर्मचारी तातडीने धावपळ करून प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवू लागतात.

strong earthquake near Maharashtra Telangana border tremors felt up to Chandrapur
Earthquake in Pakistan : पाकिस्तानच्या करोरमध्ये भूकंप; अफगाणिस्तानसह दिल्ली, पंजाबपर्यंत जाणवले धक्के!

Earthquake in Pakistan : पाकिस्तानातील पेशावर, इस्लामाबाद आणि लाहोर आणि भारतातील नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमध्ये…

earthquake dahanu marathi news
पालघर: डहाणू तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू होण्याची भीती व्यक्त होत असून भूकंप प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

japan tsunami megaquake
Earthquake In Japan: जपानने पहिल्यांदाच दिला महाभूकंपाचा इशारा; याचा नेमका अर्थ काय?

Megaquake in Japan दक्षिण जपानला ७.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यानंतर आता जपानच्या हवामान संस्थेने पहिल्यांदाच महाभूकंपाचा इशारा दिला…

संबंधित बातम्या