भूकंप News

भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. भूपृष्टाखाली खडकाचे वेगवेगळे थर आहेत. हे थर एकमेकांवर आदळत असतात. ज्यामुळे भूपृष्ठाखाली प्रचंड ताण निर्माण होत असतो. हा ताण मर्यादेपलीकडे गेल्यास यातून निर्माण होणाऱ्या उर्जेचे उत्सर्जन होते. उर्जा उत्सर्जनातून निर्माण झालेल्या लहरींमुळे कंपने निर्माण होतात. ज्याला भूकंप म्हटले जाते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल या एककात मोजली जाते. भूकंपात मोठी जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता असते. भृपष्ठाखाली भूकंपाला जेथे सुरुवात होते त्याला हायपोसेंटर किंवा भूकंपाचे केंद्र म्हटले जाते. भूकंपामुळे भूपृष्ठावर जेथे सर्वप्रथम ही कंपने जाणवतात त्याला भूकंपाचे इपिसेटंर म्हणजेच भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात.Read More
raigad earthquake tremors
मध्यरात्री भूगर्भातील गूढ आवाज अन् धक्के, गावकऱ्यांची उडाली झोप, जाणून घ्या कुठला आहे प्रकार…

कालची रात्र भीतीच्या सावटात बसून काढली आहे. त्यामुळे या प्रकारांचा लवकरात लवकर शोध लावा अशी विनंती गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.

Earthquake in Bihar's Siwan What To Do During And After An Earthquake?
राजधानी हादरली…गाढ झोपेत असताना भूकंपाचे धक्के; अशावेळी नेमकं काय कराल? जाणून घ्या काही महत्त्वाच्या सुरक्षा टीप्स

भूकंप आल्यावर स्वत:चे संरक्षण करण्यासाठी काही सूचनाचं पालन आणि खबरदारी घेतल्यास आपण भूकंपासून स्वतःचे संरक्षण करु शकतो. तर यासाठी काय…

Delhi Earthquake video fact check
एका मागून एक भूकंपाचे तीव्र धक्के, थरारक लाईव्ह दृश्य पाहून बसेल धक्का; पण नेमकं ठिकाण कोणतं?

Delhi Earthquake Fact Check Video : व्हायरल होणारा व्हिडीओ खरंच दिल्लीतील भूकंपाच्या घटनेचा आहे का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ….

Memes Delhi Earthquake
Delhi Earthquake : पाताल लोक ते सीआयडी, दिल्लीत पहाटे आलेल्या भूकंपानंतर सोशल मीडियावर मिम्सचा ढिग

भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना शांत राहण्याचे, सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आणि “संभाव्य आफ्टरशॉक” साठी सतर्क राहण्याचे आवाहन केले.

Delhi Earthquake
Delhi Earthquake : साखरझोपेत असलेल्या दिल्लीकरांना भूकंपाचे धक्के; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सतर्क राहण्याचे आवाहन!

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लागलीच ट्वीट करून दिल्लीकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

National Center for Seismology
कुतूहल : राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र

१८९७ मध्ये शिलाँग इथे झालेल्या भूकंपानंतर भारतातली पहिली भूकंप वैज्ञानिक वेधशाळा १ डिसेंबर १८९८ रोजी अलिपूर या कोलकाताच्या उपनगरात स्थापन…

earthquakes , types of earthquakes,
कुतूहल : भूकंपाचे प्रकार

भूकंप कोणत्या कारणाने झाला यावरून भूकंपाचे चार प्रकार पडतात. ते म्हणजे संरचनात्मक (टेक्टॉनिक), ज्वालामुखीजन्य (व्होल्कॅनिक), स्फोटजन्य (एक्स्प्लोजन) व पाषाणपात (कोलॅप्स) भूकंप.

Seismometer , Earthquake , Earthquake intensity,
कुतूहल : भूकंपाची मोजणी

भूकंपमापक (साइस्मॉमीटर) हे एक अत्यंत संवेदनशील यंत्र आहे. या यंत्राच्या एका भागाला भूकंपलेखक (साइस्मॉग्राफ) म्हणतात.

earthquake kutuhal article
कुतूहल : भूकंप

भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. भूकंप घडून येण्याचे कारण समजण्यासाठी आपण हे लक्षात घ्यायला हवे, की पृथ्वी मूलत: तीन…