Page 2 of भूकंप News

Japan Earthquake Update Today in Marathi
Japan Earthquake: जपानमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचाही इशारा

Japan Earthquake Today: जपानच्या दक्षिणेकडील क्युशू या बेटाच्या पूर्वेकडील किनारपट्टीला भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे. यानंतर त्सुनामीचाही इशारा देण्यात आला…

Mild earthquake jolts Akola city
अकोल्यातही भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

शहरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बुधवारी सकाळी बसला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असला तरी शहरात अनेकांना हादरे जाणवले.

हिंगोलीसह वसमत, कळमनुरी औंढा नागनाथ तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले; भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल ४.५

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांमधील काही भागांना बुधवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

Nagpur, Nagpur District, Mild Earthquakes, Mild Earthquakes in nagpur, Nagpur mild earthquakes, Mining Explosions, mild earthquakes Mining Explosions, marathi news, mild mild earthquakes news,
नागपूर जिल्ह्यात सलग दोन दिवस भूकंपाचे धक्के, कारण काय?

भूकंप प्रवण अशी ओळख नसली तरी अपवादात्मक परिस्थितीत सौम्य धक्के अनुभवणारा नागपूर जिल्हा दोन दिवस भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे हादरला आहे.

taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू

तैवानमधील बुधवारच्या भूकंपानंतर अद्यापही बेपत्ता असलेल्या अनेक लोकांच्या शोधाची मोहीम दुसऱ्या दिवशी, गुरुवारीही सुरू होती.

ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

बुधवारी (३ एप्रिल) सकाळी तैवानच्या पूर्व किनार्‍याला ७.४ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. गेल्या २५ वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे…

taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?

बुधवारी सकाळी तैवानच्या पूर्व किनार्‍याला ७.४ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. गेल्या २५ वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.