Page 20 of भूकंप News

उत्तर भारतात भूकंपाचे सौम्य धक्के

उत्तर भारत आणि पाकिस्तानात बुधवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

चीन भूकंपबळींची संख्या १८६

शनिवारी झालेल्या तीव्र भूकंपानंतर रविवारीही भूकंपोत्तर धक्क्य़ांनी चीन हादरले असून मृतांची संख्या १८६ झाली आहे. २१ लोक अद्याप बेपत्ता असून…

चीनमधील भूकंपात १६१ मृत्युमुखी

चीनच्या नैर्ऋत्येकडील भागात असलेल्या सिचुआन प्रांताला शनिवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपात १६१ जण मृत्युमुखी पडले असून सहा हजार…

सिंधुदुर्गात गेल्या दोन महिन्यांत ३२ भूकंपाच्या धक्क्यांच्या नोंदी

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आंबोली ते माडखोल हा भाग भूकंपप्रवण क्षेत्र असल्याचे आढळून येत आहे. गेल्या दोन महिन्यांत भूकंपाचे सुमारे ३२ धक्के…

कच्छला भूकंपाचा धक्का

कच्छ जिल्ह्य़ातील भाचाऊ परिसराला शनिवारी ४.४ रिक्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. सुदैवाने या भूकंपात जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाले…

अलास्का समुद्रकिनारपट्टीला ७.७ क्षमतेचा भूकंपाचा धक्का

प्रशांत महासागरावरील अलास्का येथील समुद्रकिनारपट्टीला शनिवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता ७.७ इतकी नोंदवली गेली. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक…

जपानमध्ये समुद्रात भूकंप

जपानच्या ईशान्येकडील भागातील समुद्रात ७.३ क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याने तेथे सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे टोकियोतील इमारतींना जोरदार…

म्यानमारमध्ये भूकंपग्रस्तांना मदतकार्यात अडथळे

दळणवळणाच्या अपुऱ्या साधनांमुळे म्यानमारमधील भूकंपग्रस्तांना मदत पोहचविण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्य म्यानमारमधील अनेक भागात रविवारी ६.८ रिश्टर…

धर्मशालाला भूकंपाचा सौम्य धक्का

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे सोमवारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. सोमवारी सकाळी १ वाजून ५३…

ग्वाटेमलाला भूकंपाचा प्रचंड धक्का; ४८ जण मृत्यूमुखी

ग्वाटेमलामध्ये झालेल्या ७.४ रिस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात जवळपास ४८ जण मृत्यूमुखी पडले आहेत. ग्वाटेमलातील सर्व २२ प्रांतांना भूकंपाचा धक्का जाणवला.

चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी

नैऋत्य चीनमधील ग्विझू आणि युन्नान प्रांतांना बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात किमान ५० जण ठार तर १५० पेक्षा अधिक जण जखमी झाले.…