Page 6 of भूकंप News

earthquake, Vigilance in the palghar district , earthquake shock,
पालघर: भूकंपाच्या धक्क्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात सतर्कता

ओएनजीसी तेल विहिरी व वसई तालुक्यातील किनाऱ्याच्या दरम्यान या भूकंपाचे केंद्रबिंदू असून या भूकंपाची तीव्रता ३.८ रिचशर स्केलवर नोंदवण्यात आली…

morocco earthquake
Morocco Earthquake: भूकंपबळी दोन हजारांवर, मोरोक्कोतील दुर्गम भागात मृतांची संख्या वाढण्याची भीती

मोरोक्कोतील विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या दोन हजारांहून अधिक झाली आहे. तसेच किमान दोन हजार ५९ लोक जखमी झाले आहेत.

morocco earthquake rending video
VIDEO: लोकांची धावपळ आणि किंकाळ्या! मोरोक्कोतील भूकंपादरम्यानची हृदय पिळवटून टाकणारी दृश्य CCTV मध्ये कैद

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन लोक एका बाकावर बसलेले दिसत आहेत, जे अचानक धावायला सुरुवात करतात.

morocco earthquake
मोरोक्कोत भूकंप: १००० मृत्युमुखी, १२०० हून अधिक जखमी, ४०० जणांची प्रकृती गंभीर

एक हजाराहून अधिक नागरिक ठार झाले असून, अ‍ॅटलास पर्वतराजीतील खेडय़ांपासून माराकेशच्या ऐतिहासिक शहरापर्यंत अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.

morocco earthquake
…अन् क्षणार्धात धरती दुभंगली, मोरोक्कोतील भूकंपाचे VIDEO आले समोर; मृतांचा आकडाही वाढला

भूकंप फार भयंकर होता. क्षणार्धात भूकंपाचे धक्के जाणवल्याने रस्त्यावरील नागरिकांची पळापळ झाली. अचानक इमारती हलू लागल्या, जमिनीला भेगा पडल्या, प्रत्येकजण…

Mild earthquake Chandoli Sangli
सांगली : चांदोलीमध्ये सौम्य भूकंप

आज सकाळी ६.३५ वाजता चांदोली धरण व अभयारण्य परिसरात भूकंप झाला. वारणावतीच्या भूकंपमापन केंद्रापासून १५.२ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र होते.

gujrat earthquake
राजधानी दिल्लीसह जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के, ५.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर

भारताची राजधानी दिल्लीसह जम्मू-काश्मीर, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

mild earthquake In Hingoli,
हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीती; ३.६ रिश्टर स्केलची नोंद 

लातूर भागात झालेल्या भूकंपाच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.