Page 8 of भूकंप News

turkey earthquake
Turkey Earthquake: जिवंत राहण्यासाठी ते स्वतःची लघुशंका प्यायले; दाम्पत्याला २९६ तासांनंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं

भूकंप झाल्यानंतर ढिगाऱ्याखाली जिवंत राहण्यासाठी या दाम्पत्याला हे पाऊल उचलावे लागले. मात्र त्यांच्या मुलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.

Turkey and Syria
तुर्कस्तान, सीरियामध्ये भूकंपबळी ३९ हजारांवर

तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी मंगळवारी जाहीर केले, की गेल्या आठवडय़ात झालेल्या भूकंपामुळे तुर्कस्तानात ३५ हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी…

dv earthquake
भूकंपबळी ३५ हजारांवर

६ फेब्रुवारी रोजी आलेल्या या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या ३५ हजारांवर पोहोचली आहे.

कंगाल पाकिस्तानमधील व्यक्तीचं दिलदार मन, गुप्तपणे भूकंपग्रस्तांना दान केले २४८ कोटी

पाकिस्तानमधील एका अज्ञात व्यक्तीने टर्की आणि सीरीया देशातील भूकंपग्रस्तांसाठी ३० मिलियन डॉलर अर्थात २४८ कोटी रुपये दान केले आहेत.

miracle of nature earthquake in turkey
Turkey Earthquake: या घटनेला लोक चमत्कार म्हणतायत! १२८ तासानंतर ढिगाऱ्याखालून नवजात बाळ सुखरुप बाहेर

Turkey Syria Earthquake 2023: टर्की आणि सीरियामधील प्रलयकारी भूकंपामुळे आतापर्यंत २८ हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची शक्यता…