अर्थव्यवस्था

जेव्हा एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध वापरकर्ते वस्तू किंवा सेवांचे उत्पादन, वितरण करतात, व्यापार करतात किंवा त्या गोष्टीचा उपभोग घेतात, तेव्हा ते ज्या व्यवस्थेमध्ये असतात. त्या व्यवस्थेला अर्थव्यवस्था (Economy)असे म्हटले जाते. यामध्ये सामान्य नागरिक, उद्योग, संस्था आणि सरकार यांचा समावेश होतो. अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार, सप्टेंबर २०२२ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती. विकसनशील देश असूनही आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाकिस्तान, श्रीलंका सारख्या देशांपेक्षा चांगल्या स्थितीमध्ये आहे.

भारतीय अर्थव्यवस्ठेमध्ये (Indian Economy) शेतीपासून मोठमोठ्या उद्योगांचा समावेश होतो. क्रयशक्तीच्या समानतेचा निष्कर्ष लावल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अर्थव्यवस्थेचा संबंध आपल्या आसपासच्या प्रत्येक वस्तू आणि सेवा यांच्याशी येत असतो. राष्ट्रीय उत्पन्न आणि खर्च हे भाग देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असतात.
Read More
CRISIL forecasts India’s GDP growth at 6.5% in fiscal 2026, showing resilience despite global challenges.
आगामी आर्थिक वर्षात भारताचा GDP ६.५% राहण्याचा अंदाज, तीन महत्त्वाच्या घटकांमुळे विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा

GDP Of India: विकासाच्या मुख्य घटकांपैकी उत्पादन क्षेत्र हे एक आहे. जे आर्थिक वर्ष २०२५ ते आर्थिक वर्ष २०३१ पर्यंत…

India manufacturing sector 14 month low in february
उत्पादन क्षेत्रात मरगळ; फेब्रुवारीत ‘पीएमआय’ची १४ महिन्यांच्या नीचांकी घसरण

डिसेंबर २०२३ नंतर उत्पादन वाढ ही सर्वात कमकुवत पातळीवर नोंदवली गेली असली तरी फेब्रुवारीमध्ये देशाच्या उत्पादन क्षेत्रातील एकूण गती सकारात्मकच…

Moody , growth rate, forecasts, loksatta news,
‘मूडीज’चा ६.४ टक्के विकासदराचा अंदाज

भारताचा विकासदर विद्यमान २०२५ कॅलेंडर वर्षात ६.४ टक्के राहील, असा आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने गुरुवारी अंदाज वर्तवला.

Nageswaran , Chief Financial Advisor ,
मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन यांना दोन वर्षे मुदतवाढ

केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांचा कार्यकाळ मार्च २०२७ पर्यंत दोन वर्षांसाठी वाढवला आहे.

India Economy, Finance Minister ,
दुर्बलांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प!

देशाची लोकसंख्या आहे १४३ कोटी. त्यामधले जेमतेम ३.२ कोटी लोक करदाते आहेत. अर्थमंत्र्यांनी या करदात्यांना खूष करण्याचा प्रयत्न यावेळच्या अर्थसंकल्पातून…

India forex reserves news in marathi
परकीय चलन गंगाजळीत तिसरी साप्ताहिक वाढ, ७.६ अब्ज डॉलरने वाढून ६३८.२६ अब्ज डॉलरवर

शुक्रवारी अमेरिकी चलन डॉलरमधील घसरणीमुळे रुपयाचे मूल्य सुधारले आणि डॉलरच्या तुलनेत ते १२ पैशांनी वाढून ८६.८१ वर स्थिरावले.

Nirmala Sitharaman news in marathi
अतिमूल्यित चलन देशाच्या निर्यात स्पर्धात्मकतेला अपायकारक, रुपयाच्या मूल्यातील अस्थिरतेवर अर्थमंत्र्याचे भाष्य

अतिमूल्यित चलनांमुळे निर्यात महाग होत आहे. परिणामी राष्ट्रीय स्पर्धात्मकता कमी होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सीतारामन म्हणाल्या.

india inflation rate
किरकोळ महागाई दरात ४.३१ टक्क्यांपर्यंत दिलासादायी घसरण, जानेवारीत पाच महिन्यांच्या नीचांकी नोंद

आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ४ टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत ३.८ टक्के असा सुसह्य पातळीवर घटण्याची मध्यवर्ती बँकेने आशा व्यक्त केली…

Budget, BJP, Democracy, Constitution,
समोरच्या बाकावरून : ओसाडगावची हाळी…!

नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प निराशा करणारा होता. मुख्य आर्थिक सल्लागारांनी या वर्षीच्या आर्थिक सर्वेक्षणात सद्या:स्थिती नेमकेपणाने मांडली. सरकारने मात्र त्यांच्या…

RBI repo rate cut
RBI repo rate cut : तुमचा ईएमआय किती कमी होणार?

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट म्हणजेच ज्या दराने आरबीआय बँकांना कर्ज देते त्या व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली आहे.

India Manufacturing PMI Hits Six-Month High in January
अर्थव्यवस्थेसाठी सुसंकेत, उत्पादन क्षेत्राला जानेवारीत दमदार गती; ‘पीएमआय’ सहा महिन्यांच्या उच्चांकी

निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनी देशांतर्गत नवीन कार्यादेशांमध्ये लक्षणीय वाढ नोंदविली असून, त्यांच्या आंतरराष्ट्रीय विक्रीतही वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या