scorecardresearch

अर्थव्यवस्था News

जेव्हा एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध वापरकर्ते वस्तू किंवा सेवांचे उत्पादन, वितरण करतात, व्यापार करतात किंवा त्या गोष्टीचा उपभोग घेतात, तेव्हा ते ज्या व्यवस्थेमध्ये असतात. त्या व्यवस्थेला अर्थव्यवस्था (Economy)असे म्हटले जाते. यामध्ये सामान्य नागरिक, उद्योग, संस्था आणि सरकार यांचा समावेश होतो. अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार, सप्टेंबर २०२२ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती. विकसनशील देश असूनही आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाकिस्तान, श्रीलंका सारख्या देशांपेक्षा चांगल्या स्थितीमध्ये आहे.

भारतीय अर्थव्यवस्ठेमध्ये (Indian Economy) शेतीपासून मोठमोठ्या उद्योगांचा समावेश होतो. क्रयशक्तीच्या समानतेचा निष्कर्ष लावल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अर्थव्यवस्थेचा संबंध आपल्या आसपासच्या प्रत्येक वस्तू आणि सेवा यांच्याशी येत असतो. राष्ट्रीय उत्पन्न आणि खर्च हे भाग देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असतात.
Read More
india passenger vehicles sale news in marathi
एप्रिलमध्ये प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत विक्रीत ४ टक्के वाढ – सियाम

एप्रिल २०२४ मध्ये एकूण प्रवासी वाहनांची घाऊक विक्री ३.३५ लाख होती. तर एप्रिल २०२५ मध्ये ३.४९ लाख वाहनांची विक्री नोंदवली…

state government financial dependency
राज्याचे केंद्रावरील आर्थिक अवलंबित्व का वाढले?

आर्थिक पातळीवर प्रगत, सक्षम राज्य ही महाराष्ट्राची पूर्वापार ओळख असली तरी १६व्या वित्त आयोगाकडे महाराष्ट्र सरकारने जे मागणीपत्र सादर केले…

retail inflation rate marathi news
विश्लेषण : चलनवाढीच्या चिंतेला चिरशांती, सामान्यांना दिलासा कितपत?

सलग तिसऱ्या महिन्यात किरकोळ महागाई दरात घसरण सुरू राहून ती, एप्रिलमध्ये ३.१६ टक्के अशी बहुवार्षिक तळाला नोंदविली गेली.

अमेरिकेबरोबरच्या टॅरिफ चर्चेचे नेतृत्व करणारे चीनचे हे लिफेंग कोण आहेत?

दोन्ही देशांनी आर्थिक आणि व्यापारी संबंधांबद्दल चर्चा सुरू ठेवण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्यासही सहमती दर्शविली. चीनच्या वतीने जीनेव्हा येथे झालेल्या चर्चेचे…

uk india free trade latest news in marathi
अग्रलेख : व्यापारातून विस्ताराकडे…

अमेरिकेच्या ‘टॅरिफ’हट्टामुळे जगभर द्विराष्ट्रीय व्यापार करारांची गरज वाढली; परिणामी भारतालाही बंदिस्त अर्थव्यवस्था आणि सुरक्षित बाजारपेठा हे वातावरण विसरावे लागेल…

hardware engineering industry woman loksatta news
हार्डवेअर इंजिनिअरिंगकडे तरुणींचा वाढता कल; वर्षभरात नोकरीच्या अर्जांमध्ये २६ टक्क्यांनी वाढ

तांत्रिक आणि प्राथमिक स्वरूपाच्या आणि तंत्रकुशल स्वरूपाच्या नोकऱ्यांसाठी २०२३ आणि २०२४ मध्ये ‘वर्कइंडिया’च्या मंचावर ३३.४६ लाख अर्ज आले.

Krishnamurthy Subramanian, former Chief Economic Advisor, International Monetary Fund, India Representative
अग्रलेख : बँका बटीक बऱ्या!

एका सरकारी बँकेमार्फत सव्वासात कोटी रुपयांच्या दौलतजादाचे हे प्रकरण उघडकीस येणे आणि कृष्णमूर्ती यांस माघारी बोलावणे यांचा थेट संबंध असून…

16th Finance Commission, work , difficult, Finance,
१६ व्या वित्त आयोगाचे काम अधिक कठीण?

केंद्र आणि राज्ये यांच्यातील निधीवाटपाचे सूत्र ठरवण्यासाठी ‘१६ व्या वित्त आयोगा’ने अलीकडेच सूचना मागवल्या तेव्हा बहुतेक राज्यांनी निधीच्या वाढीव वाट्याची मागणी…

India , Orange Economy, Economy, loksatta news,
विश्लेषण : भारताची मदार ‘ऑरेंज इकॉनॉमी’वर का?

मुंबईत नुकत्याच झालेल्या जागतिक वेव्हज परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ऑरेंज इकॉनॉमीला गती देण्यासाठी तरुण माध्यम प्रभावकांनी योगदान देण्याचे…

Worlds fourth largest economy , International Monetary Fund, India, loksatta news,
जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था चालू वर्षातच; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे भारताविषयीचे अनुमान

आयएमएफच्या अहवालानुसार, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनांतील चालू किमतीतील वाढ अर्थात नॉमिनल जीडीपी हा आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ४,१८७.०१ अब्ज अमेरिकी…

orange economy pm modi
‘Orange Economy’ म्हणजे काय? पंतप्रधान मोदींनी वेव्हज २०२५ शिखर परिषदेत नक्की काय म्हटले?

Orange economy ‘जागतिक दृक्-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्ह्ज) उद्घाटन मोदी यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलात जिओ वर्ल्ड येथे करण्यात आले.…

ताज्या बातम्या