पंतप्रधान मदतनिधीला दिलेली देणगी १००% वजावटीला पात्र!

आíथक वर्ष २०१३-१४ सालचे विवरण पत्र भरण्याची मुदत ३१ जुल २०१४ ही होती (ज्यांना लेखा परीक्षण बंधनकारक नाही अशांसाठी). परंतु…

आरोग्यविमा सुयोग्य निवड करताना..

बऱ्याच लोकांनी मुलांची शिक्षणे, निवृत्तीनंतरच्या वर्षांकरिता तजवीज म्हणून आणि अगदी वाहनासाठी विम्याच्या सुरक्षेचा लाभ घेतलेला आहे

‘एसएमई’ क्षेत्रातील कंपनीकडून सर्वात मोठा विक्री प्रस्ताव

वस्त्रोद्योग क्षेत्रातील आशापुरा इंटिंमेंट्स फॅशनची उपकंपनी असलेल्या मोमाई अॅपरल्सने प्रारंभिक भागविक्री (आयपीओ)च्या माध्यमातून ४१ कोटी रुपयांची भांडवल उभारणी प्रस्तावित केली…

‘बॅ्रण्ड’चे मोल!

वैभवी कुलकर्णी सप्टेंबर महिन्याच्या अतिथी विश्लेषकाच्या भूमिकेत आहेत. त्या ‘ब्लॅक ओशन कॅपिटल पार्टनर्स’ या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार कंपनीच्या भागीदार आहेत.

पाईनब्रिजच्या देशांतर्गत गुंतवणूक योजनांवर कोटक एएमसीचा ताबा

पाईनब्रिज म्युच्युअल फंडाच्या देशांतर्गत गुंतवणुकीच्या योजना कोटक महिंद्र अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या ताब्यात आल्या आहेत. यामुळे पाईनब्रिजच्या स्थानिक रोखे व समभाग…

आहे स्पर्धा तीव्र तरी..

ऑगस्ट महिन्यात नोमुरा ग्लोबल फायनान्शियल प्रॉडक्ट्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार कंपनीचे समभाग संशोधक व विश्लेषक ‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’साठी अतिथी विश्लेषकाच्या…

पुण्यातील ढोलताशा पथके.. संस्कृतीकडून धिंगाण्याकडे! –

पुण्यातील सगळ्या ढोल-ताशा पथकांची फक्त गणपतीच्या दिवसांमधील उलाढाल काही कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दुहेरी आघात

नव्याची नवलाई सरावी आणि उन्माद सरून वास्तवाचे भान यावे यासाठी अडीच-तीन महिन्यांचा कालावधी तसा मोठाच म्हणायला हवा. ‘सुदिनां’ची स्वप्ने दाखवीत…

तीन ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक लक्षणीय फायद्याची ठरेल

सरकारने आíथक वर्ष २०१४ साठीचे आíथक सर्वेक्षण मांडले. त्यात चालू आíथक वर्षांसाठीचा अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ५.५ ते ६ असेल, असा…

संबंधित बातम्या