Page 63 of ईडी News
२००५ साली आंदोलनासाठीच्या पैशांमधून मनी लॉण्ड्रींगच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप करण्यात आलाय.
पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत महाराष्ट्रातील कारवायांवर बोललात का? असा सवाल पत्रकारांनी विचारला. यावर शरद पवार यांनी उत्तर दिलं.
शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली.
गेल्या काही महिन्यात सक्तवसुली संचालनालयाच्या जप्त केलेल्या मालमत्ता हजारो कोटींच्या घरात आहेत. या मालमत्तांचे काय होते?
देशात जे काही सुरु आहे ते लोकशाहीचं, राजकीय वातावरण नसून दबावशाहीचं राजकारण आहे, आदित्य ठाकरेंची टीका
शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी राऊतांवर हल्ला…
ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावरील संपत्ती जप्ती करण्याची कारवाई केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या…
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१ एप्रिल) राज्यातील ठाकरे सरकारला मोठा झटका दिला आहे.
“ज्याप्रकारे काश्मीरमध्ये अचानक दहशतवादी घुसतात, बॉम्बहल्ले करतात त्याप्रमाणे या केंद्राच्या दहशतवादी कारवाया आहेत”
या प्रकरणावरुन आता राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालेलं असतानाच फडणवीस यांनी यावर वक्तव्य केलंय.
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. या कारवाईनंतर खासदार भावन गवळी यांनी भाजपावर टीकास्त्र…