Page 71 of ईडी News

ईडीकडून ९ एप्रिल रोजी मल्ल्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते.

ईडी मल्ल्यांविरुद्ध काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

३० दिवसांत कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्यास या मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल.

अशोका बिल्डकॉनचे अशोक कटारिया आणि आशिष कटारिया यांनी भुजबळ कुटुंबियांना ‘फिफा’चे फुटबॉल सामने दाखविण्यासाठी खास विमानाने परदेशात नेले असा आरोप…
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान चार दिवसांवर आले

मल्ल्यांच्या डोक्यावर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेले ९००० कोटींचे कर्ज आहे.

ही रक्कम म्हणजे मल्ल्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाच्या केवळ एक चतुर्थांश आहे.

मुंबई विद्यापीठ सेंट्रल लायब्ररीतील घोटाळाप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

भुजबळ यांच्यावर कारवाई सुरू असताना सुप्रिया सुळे आणि शरद पवार दिल्लीत होते.

छगन भुजबळ यांनी अटकेपूर्वीच्या ११ तासांच्या चौकशीत काहीच सहकार्य केले नाही

भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगात पाठवण्याचा विडाच उचलला होता

महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स या व्यवहारातून भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या ८७० कोटी रुपयांबाबत महासंचालनालयाकडून चौकशी सुरू होती.