BJP Kirit Somaiya ED Raid on Shivsena Leader Anil Parab Premises in Mumbai Pune Ratnagiri
Anil Parab ED Raid: ईडीने अनिल परब यांच्याविरोधात कारवाई सुरु करताच किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले “मलिक, देशमुखांप्रमाणे…”

अनिल परबांना तुरूंगात जावे लागणार, सोमय्यांचा इशारा

Anil Parab ED Raid
Anil Parab ED Raid: शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड; मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई सुरु

ED Raid on Anil Parab: ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घऱी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल…

ED summons two sons wife of Nawab Malik in money laundering case none appear
नवाब मलिकांनंतर कुटुंबीयही अडचणीत? पत्नी आणि मुलांना वारंवार समन्स देऊनही हजेरी नाही; ईडीची चार्जशीट दाखल

नवाब मलिक यांच्या पत्नी मेहजबीन यांना दोन वेळा तर मुलगा फराज मलिकला पाच वेळा समन्स

Don-Dawood-Ibrahim
“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”

ईडीच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं समोर आलंय.

Kirit Somaiya Anil Parab
“केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी मला आश्वासन दिलंय की अनिल परब यांचा रिसॉर्ट…”, किरीट सोमय्या यांचं दिल्लीत वक्तव्य

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी सध्या देशाची राजधानी नवी दिल्लीत आपला तळ ठोकला आहे.

“सांगू तसा जबाब न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील”, शाओमीचे ईडीवर आरोप

चौकशी दरम्यान ईडीने सांगू तसा जबाब न दिल्यास शारीरिक इजा करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप शाओमी इंडिया या मोबाईल कंपनीने…

भावना गवळी यांना कशाची भीती वाटते? हिशोब तर द्यावाच लागणार! किरीट सोमय्या यांचं आव्हान

भावना गवळी यांना चारवेळा समन्स देऊनही त्या एकदाही ईडी चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत. यावरून किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका, विशेष कोर्टाकडून न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयाने मोठा झटका दिलाय.

“प्रियंका गांधींचं २ कोटींचं पेटिंग खरेदी करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला आणि…”, येस बँकेच्या सहसंस्थापकाचा ईडीसमोर गंभीर आरोप

येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

ED Medha Patkar
मेधा पाटकरांविरोधात ED ची कारवाई; BJP नेत्याच्या तक्रारीनंतर FIR दाखल झाल्यावर मेधा पाटकर म्हणाल्या, “आमच्यावर जो आरोप…”

२००५ साली आंदोलनासाठीच्या पैशांमधून मनी लॉण्ड्रींगच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप करण्यात आलाय.

Narendra Modi, Sharad Pawar, Sharad Pawar found Corona Positive, Sharad Pawar tested corona positive,
महाराष्ट्रातील कारवायांवर पंतप्रधानांशी बोललात का? शरद पवार म्हणाले, “संजय राऊतांवरील कारवाई…”

पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत महाराष्ट्रातील कारवायांवर बोललात का? असा सवाल पत्रकारांनी विचारला. यावर शरद पवार यांनी उत्तर दिलं.

पंतप्रधान मोदींसोबत काय चर्चा केली, बैठकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या