“आम्हाला अनिल देशमुखांचा ठावठिकाणा माहीत नाही”, ४ समन्स बजावल्यानंतरही ED अजूनही प्रतीक्षेतच! ईडीनं बजावलेल्या चौथ्या समन्सनंतर देखील अनिल देशमुख चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे आता ED ला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 3, 2021 14:38 IST
आमदार प्रताप सरनाईकांनी ठोकला किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा! शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 29, 2021 14:54 IST
अनिल देशमुख ‘नॉट रिचेबल’… अटकेच्या भीतीने गायब?; ‘ईडी’कडून शोधाशोध anil deshmukh latest news : मागील काही महिन्यांपासून अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला असून, रविवारीही देशमुख यांच्या दोन घरांवर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 19, 2021 12:34 IST
अनिल देशमुखांच्या घरांवर ‘ईडी’ची धाड; दोन मालमत्तांची अधिकाऱ्यांकडून झाडाझडती अंमलबजावणी संचलनालयाने काटोल आणि वडविहिरा येथील घरांची झाडाझडती सुरू केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2021 12:41 IST
“त्या बार चालकांना अद्याप अटक का नाही?” अनिल देशमुखांवरील कारवाईबाबत काँग्रेसचे ईडीला ४ सवाल! अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं कारवाई केल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यावरून ईडीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2021 12:25 IST
मोठी बातमी : अनिल देशमुखांच्या अडचणींत वाढ; ईडीनं केली संपत्तीवर जप्तीची कारवाई! ईडीनं मोठी कारवाई करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीहक्क असणाऱ्या मालमत्तेवर जप्तीची आणली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2021 15:55 IST
एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली; पत्रकार परिषद रद्द, ईडीसमोर हजर राहणार का? एकनाथ खडसे यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप असून, ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ईडीने समन्स बजावलेलं आहे. चौकशीला हजर राहण्यापूर्वी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2021 09:45 IST
“फक्त भुजबळ, देशमुखांचीच नावं घेतली; मीही त्यातलाच एक” म्हणत प्रताप सरनाईकांनी केली क्लीनचिटची मागणी! राज्याच्या गृह विभागाने एमएमआरडीएमधील घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल मागवावा आणि त्या आधारे मला क्लीनचिट किंवा शिक्षा व्हावी असं प्रताप सरनाईक म्हणालेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 15:20 IST
“चंद्रकांत पाटलांना विनंती करतो, तात्काळ चौकशी करा”, जरंडेश्वर कारखाना प्रकरणी हसन मुश्रीफांची मागणी! जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी तातडीने चौकशी करण्यात यावी, असं विनंतीवजा आव्हान हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 3, 2021 22:39 IST
अनिल देशमुख यांना पुन्हा ED चं समन्स; यावेळी त्यांच्या मुलाचंही नाव! राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स पाठवले असून यंदा त्यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांनाही चौकशीसाठी बोलावलं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 3, 2021 21:33 IST
चीनी गुप्तहेरांना दिली जात होती भारताविषयीची संवेदनशील माहिती; ईडीनं पत्रकाराला केली अटक! भारताविषयी संवेदनशील माहिती देत असल्याच्या आरोपाखाली ईडीनं दिल्लीतील एका पत्रकाराला अटक केली आहे. हवालामार्फत पैशांची देवाण-घेवाण झाल्याचंही नमूद केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 3, 2021 17:45 IST
सातारा : जरंडेश्वर साखर कारखाना ED कडून जप्त; अजित पवार अडचणीत येणार? जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत आणि प्रॉपर्टी ईडीनं जप्त केली आहे. अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 1, 2021 22:26 IST
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
Devendra Fadnavis : परभणीच्या घटनेत काय घडलं? आरोपी मनोरुग्ण होता का? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला मदत जाहीर
Kalyan Society Scuffle : “हे पार्सल जिथून आलं तिथे पाठवावं”; कल्याण मारहाण प्रकरणी आदित्य ठाकरेंची फडणवीसांकडे मागणी
धारावीचा पुनर्विकास अदानी समुहाकडूनच, प्रकल्प अदानी समुहाला देण्याच्या सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब