“….तोपर्यंत ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाही”; अनिल देशमुखांनी अखेर सोडलं मौन राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीने ५ वेळा समन्स बजावले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 19, 2021 16:29 IST
EDनं पाचव्यांदा समन्स बजावूनही अनिल देशमुख चौकशीसाठी गैरहजर! वकिलांनी स्पष्ट केलं कारण… पाचव्यांदा समन्स बजावूनही अनिल देशमुख ED समोर चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. उलट त्यांनी ईडीकडे अजून एक पत्र सादर केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2021 14:01 IST
अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या; नागपुरातील एनआयटी महाविद्यालयावर ईडीचे छापे! अनिल देशमुख यांच्या नागपुरातील ठिकाणांवर ईडीनं छापे टाकले असून त्यासंदर्भात अजून कारवाई सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 6, 2021 16:25 IST
“आम्हाला अनिल देशमुखांचा ठावठिकाणा माहीत नाही”, ४ समन्स बजावल्यानंतरही ED अजूनही प्रतीक्षेतच! ईडीनं बजावलेल्या चौथ्या समन्सनंतर देखील अनिल देशमुख चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे आता ED ला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 3, 2021 14:38 IST
आमदार प्रताप सरनाईकांनी ठोकला किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा! शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 29, 2021 14:54 IST
अनिल देशमुख ‘नॉट रिचेबल’… अटकेच्या भीतीने गायब?; ‘ईडी’कडून शोधाशोध anil deshmukh latest news : मागील काही महिन्यांपासून अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला असून, रविवारीही देशमुख यांच्या दोन घरांवर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 19, 2021 12:34 IST
अनिल देशमुखांच्या घरांवर ‘ईडी’ची धाड; दोन मालमत्तांची अधिकाऱ्यांकडून झाडाझडती अंमलबजावणी संचलनालयाने काटोल आणि वडविहिरा येथील घरांची झाडाझडती सुरू केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2021 12:41 IST
“त्या बार चालकांना अद्याप अटक का नाही?” अनिल देशमुखांवरील कारवाईबाबत काँग्रेसचे ईडीला ४ सवाल! अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं कारवाई केल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यावरून ईडीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2021 12:25 IST
मोठी बातमी : अनिल देशमुखांच्या अडचणींत वाढ; ईडीनं केली संपत्तीवर जप्तीची कारवाई! ईडीनं मोठी कारवाई करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीहक्क असणाऱ्या मालमत्तेवर जप्तीची आणली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2021 15:55 IST
एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली; पत्रकार परिषद रद्द, ईडीसमोर हजर राहणार का? एकनाथ खडसे यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप असून, ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ईडीने समन्स बजावलेलं आहे. चौकशीला हजर राहण्यापूर्वी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2021 09:45 IST
“फक्त भुजबळ, देशमुखांचीच नावं घेतली; मीही त्यातलाच एक” म्हणत प्रताप सरनाईकांनी केली क्लीनचिटची मागणी! राज्याच्या गृह विभागाने एमएमआरडीएमधील घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल मागवावा आणि त्या आधारे मला क्लीनचिट किंवा शिक्षा व्हावी असं प्रताप सरनाईक म्हणालेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 15:20 IST
“चंद्रकांत पाटलांना विनंती करतो, तात्काळ चौकशी करा”, जरंडेश्वर कारखाना प्रकरणी हसन मुश्रीफांची मागणी! जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी तातडीने चौकशी करण्यात यावी, असं विनंतीवजा आव्हान हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 3, 2021 22:39 IST
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केला विनोद, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनला बेदम मारहाण; प्रणित मोरे म्हणाला, “१० ते १२ लोकांचा गट…”
IND vs ENG: “…याचं उत्तर द्यायला मी इथे आलो नाहीय”, रोहित शर्मा पत्रकार परिषदेत प्रश्न ऐकून चांगलाच संतापला, नेमकं काय घडलं?
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा
Shani Gochar 2025 : २७ वर्षांनंतर शनिचा नक्षत्र बदलाने ‘या’ राशींचे लोक जगतील राजासारखे जीवन, भासणार नाही पैसा अन् संपत्तीची कमतरता
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांसाठी उद्या सोडत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात सोडतीचा कार्यक्रम