Page 2 of संपादकीय News
राफाएलने चितारलेल्या ‘जस्टिटिया’चे डोळे उघडे आहेत. त्यानंतर ५०० वर्षांनी आपण ‘न्यायदेवतेचे डोळे उघडले’ अशा उत्साहात चर्चा करण्याचे कारण काय?
‘‘सरकारी मालकीची साधनसंपत्ती यापुढे लिलावातूनच विका’’ अशा अर्थाचा दंडक सर्वोच्च न्यायालयाने घालून दिला; तो पाळण्यात विद्यामान सत्ताधारी भाजपस रस नाही…
राज्याचा इतका रुंद आणि खोल सामाजिक, सांस्कृतिक आणि अर्थातच राजकीय दुभंग या महाराष्ट्राने आता इतका कधीच अनुभवलेला नसेल…
एकमेकांच्या उच्चायुक्तांसह सहा मुत्सद्द्यांना भारत व कॅनडाने हाकलले. पण भारतावर दरवेळी तेच आरोप करण्याइतके त्या देशाचे पंतप्रधान निर्ढावले कसे?
यंदाच्या मार्चपासूनच औद्याोगिक उत्पादनाचा निर्देशांक (आयआयपी) घसरणीस लागला आणि ऑगस्टमध्ये तर त्याची ‘उणे वाढ’ नोंदवावी लागली…
महाराष्ट्रातील यंदाच्या विजयादशमीने दिल्लीकरांस नक्कीच अधिक समाधान दिले असणार…
…कृत्रिम प्रज्ञा आपली मालक होणार नाही हे किमान शिकणे, तिला योग्य प्रश्न विचारणे आणि त्यावर तिच्याकडून मिळालेल्या उत्तरातून योग्य तेच…
परिसरातील झाडे अस्ताव्यस्त वाढलेली असावीत तसा जेआरडींच्या काळात टाटा समूह होता. त्यास शिस्त लावून भव्य, नेत्रदीपक उद्यानाचे रूप देण्याचे श्रेय…
‘पीएलआय’सारख्या नावीन्यपूर्ण योजनांमुळे उत्पादन वाढले; परंतु अशा अनुदानाधारित उद्योगांबाबत तज्ज्ञांचे म्हणणे काय?
…‘कैद्यास तुरुंगात दाखल करून घेताना त्याच्या जातीची नोंद केली जाऊ नये’, असा महत्त्वपूर्ण आदेश या निकालात आहे…
नायब राज्यपालांनीही लोकप्रतिनिधींस स्वतंत्रपणे कारभार करू द्यावा. पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ तेथील नागरिकांवर येऊ नये.
अमेरिकेच्या पदराआडून अमाप लष्करी ताकद प्राप्त करूनही सतत तणावाखाली राहावे लागते आहे ते इस्रायली यहुदींनाच…