Page 3 of संपादकीय News
अमेरिकेच्या पदराआडून अमाप लष्करी ताकद प्राप्त करूनही सतत तणावाखाली राहावे लागते आहे ते इस्रायली यहुदींनाच…
रुग्णास ना रुग्णास ना औषध न खाण्याची मुभा असते, ना त्यात निवड करण्याचा अधिकार… तसेच औषधाचे सेवन अपरिहार्य. असे असताना…
रशिया, अमेरिका, हंगेरी आणि अलीकडच्या काळात चीन या प्रबळ देशांची मक्तेदारी मोडण्याचा पराक्रम भारताने यंदा बुद्धिबळात केला…
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपल्या सैनिकांच्या गस्त घालण्याच्या अधिकाराचा संकोच चीनने केला, हे खरे असेल तर या चिनी अरेरावीमुळे आपला किती…
खाद्यान्नगृहाचे मालक, मुदपाकखान्याचे प्रमुख, आचारी, व्यवस्थापक यांची नावे, घरचे पत्ते आदी तपशील बाहेर फलकावर लावला की अन्नपदार्थांतील भेसळ आपसूक थांबेल.
‘एन्काउंटरी’ मानसिकतेचा आंतरराष्ट्रीय सांधा इस्रायलच्या ताज्या हल्ल्याशी जोडता येतो हे ज्यांना उमगेल, त्यांना दोन्ही ताज्या घटनाक्रमांचे गांभीर्य अस्वस्थ करेल…
आर्थिक आव्हानांनी गांजलेला, संपत्ती निर्मिती आणि तिचे समन्यायी वाटप यात अपयशी ठरलेला समाज अंतिमत: डाव्या विचाराकडे वळतो.
जातीतील दुहीच्या खेळीचे प्रत्यंतर सत्ताधाऱ्यांस अद्याप मिळालेले नाही. अजितदादांस भाजपने आपल्या कळपात ओढण्याचाही अपेक्षित उपयोग झालेला नाही…
…तेव्हा पंतप्रधानांनी या संदर्भात काय ते वास्तव समोर आणावे ही या शास्त्रज्ञांची मागणी अत्यंत समर्थनीय ठरते.
Sitaram Yechury : अटलबिहारी वाजपेयी यांचे कडवे टीकाकार हे परिवारातीलच होते आणि येचुरी यांचे खरे विरोधकही कॉम्रेड म्हणवणारेच होते…
…चुकीच्या प्रकारे प्रसिद्धी केल्यामुळे ही परवानगी मागे घेण्यात आली. पण सरकारमान्य योगीबाबांच्या ‘औषधां’वर कारवाई करण्यास सरकारी यंत्रणा कदाचित कचरत असाव्यात…
गोरक्षकांनी केलेल्या हत्या हा विषय फार मनावर घेण्याजोगा नाही, ही २०१५ पासूनची खूणगाठ एका आर्यन मिश्राने सैल केली…