Loksatta editorial west Bengal kolkata Sexual assault on women case cm Mamata Banerjee
अग्रलेख: निर्भया, अभया, अपराजिता आणि…

विधेयके मंजुरीसाठी पाठवल्यावर आधी ती राजभवनात उबवली जातात. आणि नंतर राष्ट्रपती भवनात. आपले राज्यपाल आणि राष्ट्रपती केवढे कामाचे डोंगर उपसतात!

Loksatta editorial on Chief Economic Advisor Dr V Anantha Nageswaran talk about financial market and finance 3 0 summit
अग्रलेख: बुडबुडा बुडवे बहुतां…

केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन हे एक नेमस्त अर्थतज्ज्ञ असून आपल्या संयत पण अभ्यासू अभिव्यक्तीसाठी ते परिचित आहेत.

loksatta editorial Reserve Bank of India predicted GDP over 7 2 percent for fy 25
अग्रलेख: करणें ते अवघें बरें…

अर्थगती ७.२ टक्के दराने वाढण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने वर्तवूनही प्रत्यक्षात कृषी, सेवा, दैनंदिन उपभोग या क्षेत्रांच्या पीछेहाटीसह हे भाकीत हुकले…

Loksatta editorial National space day India Becomes 4th Country landed Successfully on Moon
अग्रलेख: नभाच्या पल्याडचे…

उत्सवांचे पडघम वाजू लागले असतानाच्या काळात आणखी एक दिवस मिरवणुका, फटाके अशा कोणत्याही गाजावाजाविना उत्साहाने साजरा करण्याची संधी चालून आली.

reserve bank of india
अग्रलेख: पिंजऱ्यातले पिंजऱ्यात…

भांडवली बाजाराची, पर्यायाने ‘एसआयपीं’ची काळजी सर्वोच्च पातळीवरून घेतली गेल्याचे दिसते; पण ठेवींवरील व्याजदर वाढवू पाहणाऱ्या बँकांना मर्यादा भेडसावणारच…

संबंधित बातम्या