Deepak Kesarkar on teacher recruitment
“ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षक भरती असणार”, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षक भरती करणार असल्याची घोषणा केली.

Mahatma Jotiba Phule Satyashodhak Samaj
विश्लेषण : महात्मा फुलेंनी १५० वर्षांपूर्वी स्थापन केलेला ‘सत्यशोधक समाज’ काय आहे? वाचा इतिहास…

महात्मा फुलेंना सत्यशोधक समाजाच्या निर्मितीची गरज का वाटली? त्यासाठी त्यांनी काय केलं? सत्यशोधक समाजाचा नेमका विचार काय? हा विचार रुजवण्यासाठी…

eduction
पुणे : ऑस्ट्रेलियात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

पदवी, पदव्युत्तर पदवी, संशोधनासाठी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे.

education policy in Maharashtra,
शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांचा कार्यगट ; मुख्यमंत्र्यांसह आठ मंत्र्यांचा समावेश

कार्यगटाच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा मंत्र्यांचा समावेश आहे. 

BYJUS Financials
विश्लेषण : बायजू… तोट्यात की नफ्यात?

खासगी कंपन्यांनी त्यांचे वार्षिक आर्थिक निकाल पुढील आर्थिक वर्षाच्या ३० सप्टेंबरपर्यंत व्यवहार मंत्रालयाला सादर करणे आवश्यक आहे.

indian education ,
विद्यार्थ्यांच्या फुगीर गुणवत्तेचा प्रश्न ;शिक्षण पद्धतीची मोठी शोकांतिका

या वर्षी नीटचा निकाल हा ७ सप्टेंबर रोजी लागला आणि या अभ्यासक्रमाची महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया जूनमध्येच पूर्ण झाली.

MHT CET Result 2022 Updates
MHT CET Result 2022 Updates: PCM व PCB चा निकाल जाहीर; कुठे व कसा पाहाल जाणून घ्या

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यंदा विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा घेण्यात आली होती, काही वेळापूर्वी अधिकृत साईट तांत्रिक बिघाडाने ठप्प झाली होती

student 001
परराज्यातून दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थीही पदवी अभ्यासक्रमांसाठी पात्र ; उच्च न्यायालयाकडून स्पष्ट

या विद्यार्थ्यांचे पालक देशाची सेवा करतात आणि सेवेच्या अटींमुळे देशाच्या विविध भागात तैनात आहेत.

विश्लेषण : देशातील १४,५०० शाळा अद्ययावत होणार, पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेली ‘पीएम श्री’ योजना काय आहे?

पीएम श्री योजनेतील शाळांमध्ये कोणत्या गोष्टींचा पुरवठा होणार? कोणत्या पायाभूत सुविधा वाढणार? केंद्र सरकारकडून किती निधी मिळणार? या प्रश्नांचा आढावा.

MVP Sattakaran
मविप्रतील राजकारण वेगळ्या वळणावर -आर्थिक बेशिस्तीवर शरद पवार नाराज

मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) शिक्षण संस्थेतील आर्थिक बेशिस्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या