एकनाथ खडसे

एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. तपूर्वी, ते भारतीय जनता पार्टीतील सक्रिय नेते होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत महसूल, पशू संवर्धन, दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादनशुल्क आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून काम केलं आहे. कोथळी गावचे सरपंच बनून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. २००९ ते २०१४ या कालावधीत ते महाराष्ट्र विधानसभेत भाजपातर्फे विरोधी पक्षनेते होते. २१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि २३ ऑक्टोंबर २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पक्षप्रवेश केला.


आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची राष्ट्रवादी सोडली असून लवकरच ते भारतीय जनता पक्षात म्हणजेच स्वगृही परतणार आहेत. परंतु, त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्यापही निघालेला नाही. १९८९-१९९० विधानसभा निवडणुकीत खडसे पहिल्यांदा एदलाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर १९९० ते २०१४ पर्यंत खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून अपराजित राहिले आहेत.


Read More
Eknath Khadse raised a questioned against Girish Mahajan
Eknath Khadse: “नाथा भाऊचं नाव कशाला घेता?”; खडसेंचा महाजनांना सवाल

Eknath Khadse on Girish Mahajan: आमदार एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत वक्तव्य केलं…

Girish Mahajan Answer to Eknath Khadse
Girish Mahajan : गिरीश महाजन यांचं खडसेंना उत्तर, “मी तुमच्या घरातली गोष्ट सांगितली तर लोक तुम्हाला जोड्याने…”

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंचे सगळे आरोप खोडत त्यांना थेट पुरावे देण्याचं आव्हान दिलं आहे.

Eknath Khadse made allegations against Girish Mahajan
एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर केले आरोप;महिला IAS अधिकाऱ्याचा उल्लेख करत म्हणाले…

Eknath Khadse on Girish Mahajan:राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या…

Eknath khadse on Girish Mahajan
Eknath Khadse : “गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री…”, महिला IAS अधिकाऱ्याचा उल्लेख करत एकनाथ खडसे काय म्हणाले?

Eknath Khadse on Girish Mahajan : एका पत्रकाराच्या वृत्तावरून एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या…

Eknath Khadse and Shambhuraj Desai
“महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा नाही, सभागृहात मंत्री नाहीत”, एकनाथ खडसे शंभूराज देसाईंवर संतापले; म्हणाले…

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

politics Eknath Khadse Minister Gulabrao Patil during assembly session jalgaon district rohini khadse
मंत्री गुलाबराव पाटील यांना कोंडीत पकडण्याचा खडसेंचा प्रयत्न

जळगाव जिल्ह्यातील एका गावात शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी उपसरपंचाची हत्या झाल्यानंतर धरणगावात अल्पवयीन मुलीने छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला.…

Rohini Khadse (1)
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार, रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या, “त्यांचा आका…”

Rohini Khadse : रोहिणी खडसे यांनी त्यांच्या भाचीच्या छेडछाड प्रकरणाच्या तपासाविषयी माहिती दिली.

hooliganism Muktainagar politics eknath khadse, BJP Shiv sena shinde group chandrakant patil jalgaon district
मुक्ताईनगरातील वाढत्या गुंडगिरीला राजकारणाची किनार

शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही छेडछाड प्रकरणात संशयित आपल्या पक्षाचे असले तरी कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याने गुंडगिरीविरोधात सध्यातरी शिंदे गट…

Rohit Pawar criticized devendra fadanvis over raksha khadse muktainagar issue
Rohit Pawar on Mahayuti:”फडणवीसांनी महाराष्ट्राला खोटं सांगितलं”; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा…

Raksha Khadse
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात एका आरोपीला अटक, पोलिसांकडून इतर टवाळखोरांचा शोध सुरु

मुक्ताई नगर या ठिकाणी रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली. या प्रकरणी आता पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

Devendra Fadnavis
“एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी…”, मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व मंत्री रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी घडलेल्या…

संबंधित बातम्या