Page 25 of एकनाथ खडसे News
सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले.
निर्णय प्रक्रियेत आपल्या समाजाला विचारात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.
खडसेंनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्ताने खळबळ
आयपीसीतील कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
मी स्वत:देखील चौकशीला सामोरा जातो, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
त्यांनी ही क्लीप मुख्यमंत्र्यांनाही पाठवल्याचे समजते.
भ्रष्टाचारातून मिळवलेल्या पैशांतून खडसे आणि त्यांच्या नातेवाईकांनी अनेक भूखंड खरेदी केलेले आहेत,
वाढदिवसाचे निमित्त साधून जळगाव शहरासह संपूर्ण जिल्हाभरात खडसे समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
खडसे यांच्या पुनर्वसनाच्या मागणीवरून त्यांच्या समर्थकांनी या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली.
शुक्रवारी विधानसभेत स्वपक्षाच्या सरकारवरच हल्ला केला.
मंत्रिपदाची मी पर्वा करत नाही, पण माझी बदनामी हे ठरवून केलेले कृत्य आहे.