शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या मुलींबरोबरच नोकरी करणाऱ्या मुलींच्या निवासाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने पुण्यामध्ये वसतिगृह उभारण्यात येणार आहे.
प्रशासनामध्ये अभिनव उपक्रम राबवून भूसंपादनाची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी व्यक्त केली.