जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी नवीन तंत्रनिकेतन महाविद्यालय (पॉलिटेक्निक कॉलेज) सुरु करण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
लीजच्या जमिनी रेडीरेकनरच्या दराने शुल्क घेऊन मालकी हक्काने देण्याचे राज्य सरकारने ठरविले असून आईवडिलांची मालमत्ता मुलांच्या नावे किंवा रक्ताच्या नात्यातील…