एकनाथ खडसे Videos

एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. तपूर्वी, ते भारतीय जनता पार्टीतील सक्रिय नेते होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत महसूल, पशू संवर्धन, दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादनशुल्क आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून काम केलं आहे. कोथळी गावचे सरपंच बनून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. २००९ ते २०१४ या कालावधीत ते महाराष्ट्र विधानसभेत भाजपातर्फे विरोधी पक्षनेते होते. २१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि २३ ऑक्टोंबर २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पक्षप्रवेश केला.


आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची राष्ट्रवादी सोडली असून लवकरच ते भारतीय जनता पक्षात म्हणजेच स्वगृही परतणार आहेत. परंतु, त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्यापही निघालेला नाही. १९८९-१९९० विधानसभा निवडणुकीत खडसे पहिल्यांदा एदलाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर १९९० ते २०१४ पर्यंत खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून अपराजित राहिले आहेत.


Read More
Girish Mahajan: एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलं; महाजन थेट म्हणाले,"एवढे गंभीर आरोप केले..."
Girish Mahajan: एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलं; महाजन थेट म्हणाले,”एवढे गंभीर आरोप केले…”

Girish Mahajan:एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. “अनिल थत्तेंनी क्लिप प्रकाशित केली आहे.त्यामध्ये…

Eknath Khadse made allegations against Girish Mahajan
एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर केले आरोप;महिला IAS अधिकाऱ्याचा उल्लेख करत म्हणाले…

Eknath Khadse on Girish Mahajan:राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या…

Rohit Pawar criticized devendra fadanvis over raksha khadse muktainagar issue
Rohit Pawar on Mahayuti:”फडणवीसांनी महाराष्ट्राला खोटं सांगितलं”; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा…

Eknath Khadses anger over the Raksha Khadse daughter
Eknath Khadse: “कोणाचा धाक राहिलेला नाही”, एकनाथ खडसेंचा संताप

मुक्ताईनगरमधील यात्रेत घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. हे टवाळखोर नसून तर ते गुंड आहेत, त्यांच्या विरोधात आधी सुद्धा काही…

Devendra Fadnavis had offered me the post of governor eknath khadse
Eknath Khadse vs Devendra Fadnavis: मुलीची शपथ व राज्यपाल पद; खडसेंच्या आरोपावर काय म्हणाले फडणवीस? प्रीमियम स्टोरी

“देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती”, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. “फडणवीसांनी मला सांगितलं होतं की…

Despite joining the BJP Eknath Khadse is a member of the NCP MLA
Eknath Khadse on Joining BJP: भाजपात प्रवेश करूनही खडसे राष्ट्रवादीचे सदस्य? म्हणाले…

भाजपामध्ये आपला प्रवेश करण्यात यावा अशी विनंती आपण भाजपाकडे केली होती. मात्र भाजपाकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही, मी अजूनही राष्ट्रवादीचा…

Eknath Khadse got emotional when the news came that his daughter-in-law Raksha Khadse would be nominated as a minister at the Centre
Eknath Khadse | “आनंदाश्रू आवरले जात नाहीत”- एकनाथ खडसे | JALGAON

सून रक्षा खडसे यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागणार याची खबर येताच ज्येष्ठ राजकरणी एकनाथ खडसे भावून झाले. गेल्या अनेक वर्षांपासून…

Eknath Khadses reaction to the results of the Lok Sabha elections based on the exit polls
Eknath Khadse: एक्झिट पोलच्या अंदाजावरून एकनाथ खडसेंनी टोचले महायुतीचे कान | Exit Polls

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा कौल मिळेल असा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीची सरशी…

ताज्या बातम्या