एकनाथ शिंदे

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं, त्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर होते. आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री हे पद देण्यात आलं आहे. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते ठरले.


एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाबळेश्वरमधील अहिर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यातील महापालिकेच्या एका शाळेत झालं आहे. वयाच्या २० व्या वर्षी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यामुळे शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनाच आपले राजकीय गुरू मानतात. त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणआत सक्रीय असून ते कल्याण लोकसभेचे खासदार आहेत.


Read More
Eknath shinde ajit pawar
उलटा चष्मा : दोन मिनिटांचे भाषण

भाषणापासून वंचित ठेवण्याच्या या डावपेचाला आज मात द्यायचीच असे मनाशी ठरवत दादांनी खानसाम्याला जरा तिखट भाज्या तयार करण्याच्या सूचना दिल्या.

Kunal kamra get interim protection from Bombay high court
9 Photos
कुणाल कामराच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात काय केला युक्तिवाद? अटकेला स्थगिती देताना कोर्ट काय म्हणाले?

यात कुणाल कामराच्या जीवाला जर धोका असेल तर त्याला मुंबईत जबाब नोंदवायला का बोलवता? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने पोलीसांना…

Sanjay Raut On Eknath Shinde
Sanjay Raut : “अमित शाह यांनी शिंदे गटाला तंबी दिली”, संजय राऊत यांचा दावा; म्हणाले, “अन्यथा सरकारमधून…”

शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी टीका केली होती. आता या टीकेला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra News LIVE Updates : “काड्या करणं बंद करा”, खैरेंबाबत प्रश्न विचारताच अंबादास दानवे संतापले

Mumbai-Maharashtra News Live Today, 17 April 2025 : राज्यातील राजकीय व इतर सर्वच बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.

Kunal Kamra outside court amid case over 'gaddar' remark against Eknath Shinde
Kunal Kamra Case: कुणाल कामराची अटक टळली, मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेला स्थगिती

Kunal Kamra Case: र शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) कार्यकर्त्यांनी कुणाल कामराने ज्या स्टुडिओमध्ये कार्यक्रम केला होता त्याची तोडफोड केली होती. याचबरोबर…

Eknath Shinde
Eknath Shinde : “पायलटची खुर्ची बदललीय”, एकनाथ शिंदेंचं पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर भाष्य; नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde Amravati Airport Inauguration : एकनाथ शिंदे म्हणाले, “आधीच्या सरकारच्या काळात प्रकल्प व योजना बंद होत्या. आम्ही (महायुती) सत्तेत…

रस्ते कॉंक्रीटीकरणाच्या कामामध्ये कुचराई करणाऱ्या कंत्राटदाराना अपात्र करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

रस्ते कॉंक्रीटीकरण हाच खड्डेमुक्त रस्त्यांसाठी कायमस्वरुपी इलाज आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेतला.

Sanjay Rauts response to the meeting between Raj Thackeray and Eknath Shinde
Sanjay Raut: “आमरस पुरी बैठक…”; राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा सध्या राजकीय…

eknath shinde raj thackeray
Raj Thackeray: आधी राज ठाकरे-एकनाथ शिंदेंची भेट, नंतर नेत्यांची सूचक विधानं; महायुतीत मनसे येणार का?

Eknath Shinde-Raj Thackeray: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

संबंधित बातम्या