एकनाथ शिंदे News

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं, त्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर होते. आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री हे पद देण्यात आलं आहे. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते ठरले.


एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाबळेश्वरमधील अहिर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यातील महापालिकेच्या एका शाळेत झालं आहे. वयाच्या २० व्या वर्षी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यामुळे शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनाच आपले राजकीय गुरू मानतात. त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणआत सक्रीय असून ते कल्याण लोकसभेचे खासदार आहेत.


Read More
Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या राजुल पटेल यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…” फ्रीमियम स्टोरी

Sanjay Shirsat : आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी आणखी एक दावा केला आहे.

Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान

Bharatshet Gogawale : भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून खासदार सुनील तटकरे यांना खुलं आव्हान दिलं आहे.

Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”

संजय राऊतांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत

dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र

उद्योग आणण्यासाठी गेला होता की, आमदार फोडायला अशा विरोधकांच्या टीकेला कामातूनच उत्तर देऊ, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे…

Sanjay Raut On BJP
Sanjay Raut : “लक्षात घ्या, राजकारणात सर्वांचे दिवस येतात”, संजय राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना मोठा इशारा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह, एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे.

Girish Mahajan On Nashik and Raigad Guardian Minister
Girish Mahajan : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटेल? गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “आता हा प्रश्न…”

सर्व घडामोडींवर आता भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

Sanjay Shirsat : ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री…

Uddhav Thackeray vs Eknath Shinde over Shiv Sena chief Balasaheb Thackerays memorial
ठाकरे विरुद्ध शिंदे पुन्हा लढाई! ठाकरेंना सूड उगवायचा आहे

आगामी मुंबई, ठाणे तसेच अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा…

Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार प्रीमियम स्टोरी

Sanjay Raut : येत्या काही दिवसांत राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचा दावा शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला…

ताज्या बातम्या