Page 840 of एकनाथ शिंदे News

List of Shivsena MLAs who are in Guwahati Assam with Eknath Shinde
भायखळा ते भंडारदरा अन् पैठण ते अंबरनाथ… एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या शिवसेनेच्या ३३ बंडखोर आमदारांची यादी पाहिलीत का?

शिवसेनेचे ३३ आणि अपक्ष सात असे एकूण ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय.

eknath shinde
महाविकास आघाडी सरकार संकटात? एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन सुरतहून गुवाहाटीमध्ये दाखल

शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.

Eknath Shinde claims to have reached Guwahati
“माझ्यासोबत ४० आमदार आहेत, आणखी १० येणार”; गुवाहाटीमध्ये पोहोचलेल्या एकनाथ शिंदेंचा दावा

शिवसेना आमदारांनी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे

sanjay-raut-amit-shah
अमित शाह, गुजरात सीएमओला टॅग करत संजय राऊत यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “पोलिसांनी व गुंडांनी…”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना नेते एकनाथ नेते यांनी केलेल्या बंडानंतर मंगळवारी (२१ जून) रात्री उशिरा एक ट्वीट केलं.

“शिंदेसाहेब आपल्या घरी परत या…”, किशोरी पेडणेकर यांची एकनाथ शिंदेंना भावनिक साद, अश्रू अनावर

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक साद घातली आहे.