Sanjay Raut News
Sanjay Raut : “मुंबईत वक्फच्या जमिनींवर उद्योगपतींची घरं उभी आहेत, त्यामुळेच सुधारणा विधेयक…”; संजय राऊत यांची टीका

संजय राऊत यांनी वक्फ बोर्ड विधेयकावरुन भाजपावर टीका केली आहे. तसंच एसंशि म्हणत एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला आहे.

humor tolerance loksatta
विनोदसहिष्णुता गेली कुठे? : हसवण्यावरही बंधन… प्रीमियम स्टोरी

कुणाल कामराचे एका बाबतीत तरी महाराष्ट्रानं आभार मानायलाच हवेत. गेले काही महिने अख्खा महाराष्ट्र इतिहासात हरवून गेलेला होता. महाराष्ट्र औरंगजेबाच्या…

Eknath Shinde alleges a conspiracy to jail him and Devendra Fadnavis, amid ongoing political tensions in Maharashtra.
Eknath Shinde: “मला आणि देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर…”, एकनाथ शिंदे यांचे महाविकास आघाडीवर गंभीर आरोप

Eknath Shinde: ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार पुनरागम करत सत्ता कायम राखली होती.

Thane Lok Sabha constituency news in marathi
कडव्या विरोधकाच्या हाती एकनाथ शिंदेंनी दिली ठाण्याची सुत्रे; मनोज शिंदे यांची ठाणे लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

एकेकाळी एकनाथ शिंदे यांचे कडवे विरोधक म्हणून मनोज शिंदे ओळखले जात होते. मात्र, काँग्रेसला रामराम ठोकत मनोज शिंदे यांनी काही…

Manikrao Kokate Loan Waiver of Farmers
Manikrao Kokate : ‘कर्ज घेता अन् पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, त्या पैशांनी काय करता? साखरपुडा, लग्न…’, कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुनावलं

Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावलं आहे.

Uday Samant Meet Raj Thackeray over marathi bhasha controvercy
Uday Samant Meet Raj Thackeray: “शिंदेंची परवानी घेऊन आलो”; उदय सामंत काय म्हणाले

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील बँकांमध्ये मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे, असं निवेदन मनसेचे कार्यकर्ते बँकांना देत…

50 000 citizens attended meeting at Postal maidan
ड्रोन कॅमेऱ्याने टिपले गर्दीचे सौंदर्य अमिताभ बच्चन यांच्यानंतर एकनाथ शिंदे…

पोस्टल ग्राऊंडवरील गर्दीचे आजपर्यंतचे सर्व विक्रम या सभेने मोडले. २५ वर्षांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांच्या सभेला अशीच उच्चांकी गर्दी झाल्याची…

operation tiger launched shiv sena leader eknath shinde
शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ विदर्भात काही चालेना !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘ ऑपरेशन टायगर’ ला विदर्भात प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

bjp making strategy to stop eknath shinde
शिंदेना रोखण्यासाठी भाजपचे डावपेच ?

राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक असलेल्या कळव्यातील नगरसेवकांना पक्षात ओढण्याची रणनिती भाजपकडून आखली जात असून महापालिका निवडणुकीत युती…

Shahajibapu Patil
Shahajibapu Patil : शहाजी बापू पाटील यांनी भर सभेत स्वत:च्या तोंडात चापट मारून घेतली अन् पिकला एकच हशा, नेमकं काय घडलं?

शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार शहाजी बापू पाटील हे त्यांच्या विधानामुळे कायमच चर्चेत असतात.

Shiv Sena Thackeray group protest against Eknath Shinde Yavatmal
Video : शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, ‘लाडकीं’ना २१०० रुपये नाही! वचनपूर्ती न करता आभार कसले मानता?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल

स्थानिक संविधान चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्यासह पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

yavatmal Deputy Chief Minister Eknath Shinde appeals for victory local body elections
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भगवा फडकवा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

यवतमाळ स्थानिक पोस्टल मैदान येथे आभार यात्रेच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

संबंधित बातम्या