Kunal Kamra post a Social Media Post over song controvercy
Kunal Kamra Social Media Post: “अजित पवार जे…”; कुणाल कामराच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायल्याने तो सध्या वादात सापडला आहे. या प्रकरणी…

Kunal Kamra Sanjay Raut
“…तर कुणाल कामराला अटक करा”, संजय राऊतांचं वक्तव्य; व्हायरल फोटोबद्दल म्हणाले…

Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले, “माझे कुणाल कामराबरोबर फोटो आहेत. मी त्याला ओळखतो. मी ते नाकारत नाही.”

Eknath Shinde Reaction on Kunal Kamra Controversy
Eknath Shinde : “…म्हणून मी त्यावर व्यक्त झालो नाही”, कुणाल कामराच्या विडंबन गीतावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

कुणाल कामराने विडंबन गाण्यातून केलेल्या आरोपांविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “मी आरोपांवर उत्तर…

कुणाल कामरावर कठोर कारवाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; सत्ताधाऱ्यांचा विधिमंडळात गोंधळ

कुणाल कामरा याने त्याच्या एका कार्यक्रमात गाण्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा अवमान केल्याचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटले.

Kunal Kamra Eknath Shinde Controversy news in marathi
विडंबनगीतानंतर गोंधळ!मुंबईतील स्टुडिओची शिंदे समर्थकांकडून नासधूस; पालिकेचीही हॉटेलवर कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही असे सांगत कामरा यांच्यावर कठोर कारवाईची ग्वाही दिली,

Kunal Kamra gaddar remark on Eknath Shinde
अग्रलेख : कुणाल कामराचे काय करणार?

…शिवाय, इतके दिवस अनेकांनी वापरलेला शब्दप्रयोग कुणालने केला तर त्याविरोधात आगपाखड आणि विधानसभा सदस्यांचे वर्णन नावीन्यपूर्ण कुशब्दाने करणाऱ्या राज ठाकरे…

Kunal Kamra Post
Kunal Kamra : वादानंतर कुणाल कामराची प्रतिक्रिया, “एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची माफी…”

कॉमेडियन कुणाल कामराची चार पानी पोस्ट चर्चेत आली आहे. त्याने त्यात त्याची भूमिका मांडली आहे.

Yogesh Kadam On Kunal Kamra Eknath Shinde Controversy
Yogesh Kadam : “कुणाल कामराचे सीडीआर तपासले जाणार, बँक खात्याचीही चौकशी होणार”, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

Yogesh Kadam : राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत बोलताना एक मोठी घोषणा केली आहे.

Prasad Lad raised the issue of Kunal Kamras song in the assembly session 2025
Prasad Lad: प्रसाद लाड यांनी सभागृहात मांडला कुणाल कामराच्या गाण्याचा मुद्दा; म्हणाले…

Kunal Kamra Controversy: कुणाल कामरानं (Kunal Kamra) एका गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. कुणालच्या गाण्यामुळे आता नव्या…

imtiaz jaleel eknath shinde
“मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणीचं समर्थन करणाऱ्या एकनाथ शिंदेंना…”, इम्तियाज जलील यांचा टोला

Imtiaz Jaleel on Eknath Shinde : शिवसेना कार्यकर्त्यांनी ठाणे व मुंबईत अनेक कुणाल कामरा याच्याविरोधात ठिकाणी निदर्शने केली.

Kunal Kamra RJ Malishka
“…मग मलिष्काचं गाणं का झोंबलं होतं?”, कुणाल कामरा प्रकरणावरून शिंदे गटाच्या महिला नेत्याचा आदित्य ठाकरेंना थेट प्रश्न!

आदित्य ठाकरेंनी कुणाल कामराची पाठराखण केल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Kunal Kamra Row 12 arrested
Kunal Kamra Row : स्टुडिओ तोडफोडप्रकरणी राहुल कनालसह शिंदे गटातील १२ कार्यकर्ते गजाआड

Kunal Kamra Row : या तोडफोड प्रकरणी खार पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांना अटक केली आहे.

संबंधित बातम्या