Sule and Eknath Shinde
हे असंवेदनशील शिंदे सरकार आहे, सर्वसामान्य माणसाविषयी काहीही प्रेम नाही – सुप्रिया सुळेंची टीका

“शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून शेवटपर्यंत साथ दिली आणि देत राहणार” , असंही म्हणाल्या आहेत.

eknath shinde
“आपल्याच माणसांनी आमच्यावर वार केले,” एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली खदखद, रोख नेमका कोणावर?

राज्यात सत्तांतरानंतर मुख्मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यकारभार हाकायला सुरुवात केली आहे.

eknath shinde
8 Photos
Photos : एकनाथ शिंदेंपासून छगन भुजबळांपर्यंत ‘हे’ नेते राजकारणात येण्यापूर्वी करत होते भाजी आणि फुगे विकण्याची कामे

एकनाथ शिंदे यांच्याशिवाय इतरही अनेक नेते आहेत जे राजकारणात येण्यापूर्वी भाजीपाला, फुगे विकण्यासारखी किरकोळ कामे करायचे.

EKNATH SHINDE AND UDDHAV THACKERAY
“अजून खूप काही सांगायचे बाकी, वेळ आणली तर…” विधिमंडळातील भाषणाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी दिला इशारा

राज्यात सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या दोन दिवशीय अधिवेशनात धडाकेबाज भाषण केले.

Shivsena Ghantanad
सरकार हिंदुत्ववादी आहे तर, दुर्गाडी देवीचे मंदिर उघडायला हवे होते – विजय साळवी

दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसैनिकांचे घंटानाद आंदोलन; कल्याणमध्ये बकरी ईद शांतते साजरी

sanjay jadhav eknath shinde
शिवसेना खासदार संजय जाधव शिंदे गटात सामील होणार? मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण

शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आज पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

Maharashtra legislatures principal Show Cause Notices
शिंदे आणि उद्धव ठाकरेंना धक्का! विधिमंडळ सचिवांकडून आदित्य ठाकरे वगळता सर्व ५३ आमदारांना नोटीस

विधिमंडळ सचिवांनी शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

Aditya Thackeray Eknath Shinde
‘बाळासाहेबांचा सन्मान’ म्हणत नोटीस न बजावणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले “उगाच माझ्यावर खास प्रेम…”

“शिवसेना चिन्ह, लोकांवरील प्रेम उद्धव ठाकेंसोबतच राहणार”

ashadi ekadashi vitthal pooja
‘मानाचा वारकरी’ सन्मान मिळालेल्या जिजाबाई नवलेंनी विठ्ठलाकडे काय मागितलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल!

विठ्ठलाकडे अनेकजण धन, दौलत, जमीन-जुमला आणि दीर्घ आयुष्य मागतात. पण मानाचा वारकरी ठरलेल्या जिजाबाई यांनी विठुमाऊलीकडे काय मागितलं? वाचा सविस्तर…

संबंधित बातम्या