ashadi ekadashi vitthal pooja
‘मानाचा वारकरी’ सन्मान मिळालेल्या जिजाबाई नवलेंनी विठ्ठलाकडे काय मागितलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल!

विठ्ठलाकडे अनेकजण धन, दौलत, जमीन-जुमला आणि दीर्घ आयुष्य मागतात. पण मानाचा वारकरी ठरलेल्या जिजाबाई यांनी विठुमाऊलीकडे काय मागितलं? वाचा सविस्तर…

Shaha fadnvis and Shinde
मंत्रिमंडळ विस्तारावर न्यायालयातील सुनावणीची गडद छाया

शुक्रवारी रात्री झालेल्या सहा तासांच्या चर्चेत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadanvis
वेषांतर करुन भेटणाऱ्या शिंदे-फडणवीसांना संजय राऊतांचा टोला; म्हणाले “नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद…”

“फडणवीसांनी महाराष्ट्रातील सत्तांतर घडवून आणण्यासाठी जे वेषांतर केले ते सर्व कपडे व ऐवज पुढील पिढीसाठी एखाद्या संग्रहालयातच ठेवले पाहिजेत”

eknath shinde in pandharpur mahapooja vitthal rukmini temple
9 Photos
पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडली आषाढी एकादशीची महापूजा; पहा विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील फोटो

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली.

eknath shinde in pandharpur
पंढरीचा कायापालट करणार; महापुजेनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही, म्हणाले “हा दिवस माझ्यासाठी…”

महापुजेनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी पंढरीचा कायापालट करणार असल्याची ग्वाही दिली. त्याबाबत विशेष आराखडा तयार करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहे.

BJP Shivsena Ashish Jaiswal
शिंदे गटाला धक्का! ‘हा’ आमदार भ्रष्टाचारी; मंत्रीपद देऊ नका; भाजप पदाधिकारी फडणवीसांसह अमित शहा यांना लिहिणार पत्र

शिंदे गटात सामील होऊन भाजपाची आश्रयछाया मिळवणाऱ्या जयस्वाल यांच्या विरुद्ध भाजपच्याच पदाधिकाऱ्याचे गंभीर आरोप

ashadi ekadashi vitthal pooja
मुख्यमंत्र्यांसोबत महापुजेसाठी ‘या’ शेतकरी दाम्पत्याला मिळाला ‘मानाचा वारकरी’ सन्मान

Ashadhi Ekadashi 2022: मुख्यमंत्र्यांसोबत शेतकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना महापुजेचा मान मिळाला.

ashadi ekadashi vitthal pooja
Ashadhi Ekadashi 2022: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक महापूजा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली.

hammer
एकनाथ शिंदे सरकारचे भवितव्य अंतिम सुनावणीवर ठरणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार घटनाबाह्य ठरविण्यासह अन्य बाबींना आव्हान देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील चार याचिकांवर अंतरिम आदेश मिळण्याची शक्यता कमी आहे.

modi shinde fadanvis
न्यायालयातील सुनावणीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त; कायद्याच्या सल्ल्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्या दिल्लीत भेटीगाठी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी शुक्रवारी रात्री झालेल्या सहा तासांच्या चर्चेत मंत्रिमंडळ…

संबंधित बातम्या