chhagan bhujbal eknath shinde
“वादळ आलंय पण…”, एकनाथ शिंदे प्रकरणावर छगन भुजबळांचं मोठं विधान, म्हणाले…

महाराष्ट्रात सध्या प्रचंड वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे.

Eknath Shinde always loyal to BJP-RSS
भाजप-संघनिष्ठ एकनाथ

राज्यातील राजकारणात शिवसेना वेगळ्या दिशेने निघाली असली तरी ठाण्यातील राजकारणाचा संघ आणि भाजपशी असलेल्या जुन्या मैत्रीचे बंध कायम ठेवायचे अशाच…

uddhav and Shivsena
एकनाथ शिंदेंना शिवसेनेकडून दणका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

एकनाथ शिंदेंनी कथित बंड पुकारल्यानंतर शिवसेनेनं घेतला हा सर्वात मोठा निर्णय आहे.

Reaction of Eknath Shinde who is not reachable
“आम्ही सत्तेसाठी कधीही…”; नॉट रिचेबल असणाऱ्या एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे

balasaheb thorat
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या बंडावर काँग्रेसने भूमिका केली स्पष्ट, बाळासाहेब थोरात म्हणाले “गरज भासल्यास…”

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून सध्या ते गुजरातमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.

BJP Celebration Vidhan Parishad Election Nagpur
9 Photos
PHOTOS: एकनाथ शिंदेंमुळे शिवसेना चिंतेत असताना नागपुरात मात्र भाजपा कार्यालयाबाहेर सेलिब्रेशन

नागपुरात पक्ष कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला

Sharad-pawar-1
एकनाथ शिंदेंच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा शिवसेनेचा…”

आज सायंकाळी मी मुंबईला रवाना होणार आहे. सायंकाळी मुंबईमध्ये बैठक होईल अशी शक्यताही पवारांनी व्यक्त केली आहे.

Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray rebel in Thane
मविआ सरकार अस्थिर: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना तीन प्रस्ताव दिल्याची चर्चा, बोलणी फिसकटली तर…

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला असून महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे.

eknath shinde shivendra raje bhosle
“फडणवीस शांत बसतील असं वाटत नाही, राज्यात लवकरच…”, सत्ताबदलाबाबत शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचं मोठं भाकित!

एकनाथ शिंदे सकाळपासूनच नॉट रीचेबल असल्याचं समोर आल्यानंतर राज्यात तर्कवितर्कांना उधाण आलं.

eknath-shinde
विधान परिषद निवडणुकीनंतर ‘नॉट रिचेबल’ एकनाथ शिंदेंकडून योगदिनाच्या शुभेच्छा, म्हणाले…

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर गेले. त्यांच्यासोबत काही समर्थक आमदार असल्याने महाविकासआघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय.

संबंधित बातम्या