Associate Sponsors
SBI

शिवसेनेवर दुहेरी संकट; आमदारांनंतर आता खासदारही बंडाच्या तयारीत?

खासदार आणि नगरसेवकांच्या ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्याच्या हालचालीमुळे शिवसेनेते मोठी फूट पडण्याची शक्यता आहे.

cm eknath shinde trying to build loyal force by funding Sugar factory and yarn mill in marathwada
परभणी सेनेची ताकद असल्याने बंडाळीची परिणामकारकता शून्य;औरंगाबाद, उस्मानाबादमधील बंडाळीला स्थानिक कारणेही

मराठवाड्यात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि परभणी या तीन जिल्ह्यांत शिवसेनेची ताकद एकवटलेली आहे.

pawar raut narayan rane
राणेंनी आधी पवारांना “…तर घर गाठणं कठिण होईल”चा इशारा दिला अन् नंतर शिवसेनेला लक्ष्य करत म्हणाले, “संजय राऊत तुमचे…”

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषधेनंतर राणेंची वक्तव्यं

sharad pawar Eknath Shinde
“…असल्या धमक्यांना भीक घालत नाही”, एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांवर पलटवार

शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.

vinayak raut
“गद्दारांना गाडून भगवा फडकवू” बंडखोर आमदारांवर विनायक राऊतांचा संताप

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर बोचरी टीका केली आहे. काही स्वार्थी लोकांनी पक्षाशी गद्दारी केली असल्याचं त्यांनी म्हटलं…

Kirit Somaiya
फडणवीसांसोबतचा हातात हात घातलेला फोटो सोमय्यांनी केला शेअर; ठाकरे सरकारला इशारा देत म्हणाले, “माफिया…”

किरीट सोमय्या हे ठाकरे सरकारमधील मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करण्याबरोबरच पत्रकार परिषदांमुळे मागील अडीच वर्षांमध्ये सातत्याने चर्चेत राहिले आहेत.

Nitin-Deshmukh Shivsena
7 Photos
Photos : “कुणी माझे हात, कुणी पाय, कुणी मान, तर कुणी कंबर पकडली आणि…”; शिवसेना आमदाराने केलेले धक्कादायक ७ आरोप

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केलेले धक्कादायक ७ आरोप.

Nilesh Rane Sharad Pawar
एकनाथ शिंदे प्रकरण : निलेश राणेंचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “५० वर्षांच्या राजकारणामध्ये पवार साहेबांनी…”

शिंदेंनी बंड केल्याची बातमी समोर आली त्या दिवशी निलेश राणेंनी, “ठाकरेंचे दिवस फिरले,” असा टोला लगावला होता.

Eknath-Shinde-Radisson-Blu-Guwahati-3
VIDEO: शिवसेनेतील बंडखोरीला कुणाचा पाठिंबा? एकनाथ शिंदेंनीच दिलं उत्तर, म्हणाले, “तो राष्ट्रीय पक्ष आहे आणि…”

एकनाथ शिंदे यांनी बंडखोर गटामागे कुणाची शक्ती आहे याबाबत कुणाचंही नाव न घेता सूचक वक्तव्य केलं आहे.

Ajit Pawar Raj Thackeray
राज ठाकरेंच्या बंडाचा उल्लेख करताच अजित पवारांनी थांबवलं; म्हणाले “अगं बाई, ते घरचं…”

मी छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांचं बंड पाहिलं आहे, अजित पवारांनी सांगितला इतिहास

Ajit Pawar Sharad Pawar
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात? अजित पवार आणि शरद पवारांची परस्परविरोधी वक्तव्यं; म्हणाले, “अजित पवारांना…”

अजित पवारांनी मांडलेली भूमिका शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये खोडून काढली

संबंधित बातम्या