शिवसेना आमदारांचं बंड गृहमंत्रालयाचं अपयश आहे का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले… अजित पवारांनी मान्य केलं गृहमंत्रालयाचं अपयश By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2022 20:03 IST
“राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत हे सरकार…”; एकनाथ शिंदेंच्या बंडासंदर्भात अजित पवार स्पष्टच बोलले दुपारी माझं मुख्यमंत्र्याशी बोलणं झालं, असंही अजित पवारांनी पत्रकारांना सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2022 19:49 IST
Maharashtra Political Crisis: “शिवसेनेत जेव्हा जेव्हा बंड झालं तेव्हा…,” अजित पवारांनी सांगितला इतिहास शिवसैनिक त्यांचा पराभव करण्यासाठी जीवाचं रान करतात असा अनुभव आहे, अजित पवारांनी करुन दिली आठवण By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 19:56 IST
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपा आहे असं वाटतं का? अजित पवार म्हणाले, “कुठलाही भाजपाचा नेता किंवा…” यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नोंदवलं मत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 19:25 IST
संजय राठोड अखेर एकनाथ शिंदेच्या गटात; तिन्ही जिल्हाप्रमुखांचा शिवसेनेसोबतच राहण्याचा निर्धार राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यात दिग्रसचे आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटात सहभागी होऊन जिल्ह्यातील नव्या राजकीय… By लोकसत्ता टीमJune 23, 2022 19:13 IST
“माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा…”; एकनाथ शिंदेंच्या आरोपांवर अजित पवारांचे उत्तर आमच्यातील काही मित्रपक्ष थोडे वेगळ्या प्रकारचे वक्तव्य करत आहेत, असेही अजित पवार म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 19:42 IST
15 Photos Photos: एकनाथ शिंदे आणि आमदारांसाठी गुवाहाटी हॉटेलमध्ये ७० खोल्या; एका रुमचे भाडे लाखोंच्या घरात शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा वाढत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2022 18:57 IST
9 Photos Photos : एकनाथ शिंदे आणि आमदारांचं शक्तीप्रदर्शन; गुवाहाटीतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल गुवाहाटीतील ‘रेडिसन ब्लू हॉटेल’मध्ये एकनाथ शिंदे आमदारांसहित थांबले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2022 18:57 IST
सोलापूरचे शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्याच पाठीशी; शहर व जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत निर्धार एकनाथ शिंदे यांना परत या म्हणून भावनिक आवाहन करताना महिला पदाधिकाऱ्यांनी अश्रू अनावर. By एजाजहुसेन मुजावरUpdated: June 23, 2022 19:34 IST
बाळासाहेबांच्या पुत्राला संकटसमयी सोडून कसे जाणार? शिवसेना खासदाराचा भावनिक सवाल पक्षासोबत निष्ठावान असलेले नेतेच बंड करून बाहेर पडल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2022 18:38 IST
“…तर आजही हे सरकार टिकेल”, एकनाथ शिंदेंच्या बंडावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया! जयंत पाटील म्हणतात, “काही वेगळ्या कारणाने काही लोक बाजूला जात असतील, तर ती कारणं समोर येत नाहीत. फक्त हिंदुत्वाचा मुद्दा… By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2022 18:22 IST
“मविआला कसलाही धोका नाही”, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीदरम्यान नाना पटोले यांचं विधान महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला कसलाही धोका नसल्याचं विधान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2022 18:09 IST
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केला विनोद, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनला बेदम मारहाण; प्रणित मोरे म्हणाला, “१० ते १२ लोकांचा गट…”
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत
“काहीतरी उल्लेखणीय करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज”, अध्यक्षांच्या वादग्रस्त विधानावर L&T चे स्पष्टीकरण
Champions Trophy 2025 : ‘अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाका…’, दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडामंत्र्यांची मागणी
Los Angeles Wildfire Video : लॉस एंजेलिसच्या वणव्यात हजारो लोक बेघर, २८८ कोटींचा बंगला जळतानाचा Video Viral
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral