एकनाथ शिंदेंसोबत राज्यातील कोण आमदार आहेत? ही घ्या संपूर्ण यादी शिवसेना नेते एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने राज्यात राजकीय भूकंप आला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 13:21 IST
“विधान परिषदेच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क नाही, पण…”; एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 12:08 IST
राष्ट्रवादीविरोधातील नाराजीकडे दुर्लक्ष करणं भोवलं?; एकनाथ शिंदेंसोबत रायगडचे तिन्ही शिवसेना आमदार संपर्क क्षेत्राबाहेर एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’ असतानाच रायगडचे तिन्ही शिवसेना आमदार संपर्क क्षेत्राबाहेर; राष्ट्रवादीविरोधात खदखद बाहेर? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 13:20 IST
एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’ असल्यासंदर्भात विचारलं असता नारायण राणे हसून म्हणाले, “ते कुठं आहेत असं…” पुण्यातील फुगेवाडी मेट्रो स्थानकात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नारायण राणेंनी हजेरी लावली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 13:23 IST
‘नॉट रिचेबल’ एकनाथ शिंदे गुजरातमध्ये? मध्यरात्रीनंतर सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची ‘मातोश्री’ला भेट; सेना आमदारांच्या हॉटेलची सुरक्षा वाढवली याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसेना आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक बोलावली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 13:27 IST
राजकीय घडामोडींना वेग! उद्धव ठाकरेंनी बोलवली शिवसेना आमदारांची तातडीची बैठक; ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या शिंदेंच्या उपस्थितीबद्दल संभ्रम सर्व आमदारांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे स्पष्ट निर्देश ‘मातोश्री’वरुन देण्यात आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 13:23 IST
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल? शिवसेना नेत्या म्हणाल्या, “संध्याकाळी आम्ही जेव्हा पक्ष कार्यालयात जमलो….” विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्याचे बोलेले जात आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 11:06 IST
राष्ट्रवादीच्या वळसे-पाटलांच्या गृहखात्यात शिवसेनेची शिंदेशाही, पोलिसांच्या बदल्या आणि पालकमंत्र्यांचा वरचष्मा ठाणे जिल्ह्यात सत्ताधारी शिवसेना आणि राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेल्या काही काळापासून सुरू असलेला संघर्ष काही केल्या… By जयेश सामंतJune 13, 2022 15:49 IST
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील नाराज शिलेदारांवर भाजपाचा डोळा; भाजपाकडून नाराजांना संपर्क साधून पक्ष प्रवेशासाठी गळ ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या नेत्यांनी शहरात मिशन कमळ राबविण्यास सुरुवात केल्याची चर्चा By लोकसत्ता टीमUpdated: June 7, 2022 11:37 IST
संजय राऊत, एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल; प्रभू रामाचं दर्शन घेऊन माध्यमांशी साधला संवाद, म्हणाले… आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 6, 2022 11:21 IST
वर्धा जिल्ह्यात शिवसेनेच्या नवनिर्माणाचे प्रयत्न,ठाण्यातून आलेले संपर्कप्रमुख कितपत संपर्क राखणार ठाणे महापालिका निवडणुका तोंडावर असताना बाळा राऊत हे ठाण्यातून वर्धा जिल्ह्याशी कितपत संपर्क ठेवतील अशी शंका शिवसैनिकांना सतावत आहे. By प्रशांत देशमुखMay 26, 2022 12:55 IST
शिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांत अस्वस्थता वाढते आहे. By दिगंबर शिंदेMay 25, 2022 09:43 IST
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा
Rashid Khan: रशीद खानचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केला विनोद, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनला बेदम मारहाण; प्रणित मोरे म्हणाला, “१० ते १२ लोकांचा गट…”
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”