डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी एकनाथ शिंदे, भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांचा आरोप डोंबिवलीतील ३४ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे रद्द करण्याचा एमएमआरडीएच्या निर्णयावरुन चव्हाण यांनी नगर विकास मंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 23, 2022 18:13 IST
१४ गावांचा नवी मुंबईत समावेश करणार; एकनाथ शिंदेंचं आश्वासन सर्व तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेणार; एकनाथ शिंदेंची माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 16:13 IST
दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या वाहनाला नवसंजीवनी ऑगस्ट २००१ मध्ये ठाण्यातील वंदना टॉकीज येथे एसटीने त्यांच्या गाडीला धडक दिली. या धडकेत त्यांचे निधन झाले By लोकसत्ता टीमUpdated: January 27, 2023 12:53 IST
प्रजासत्ताक दिनी सिडकोकडून ५७३० घरांची लॉटरी जाहीर, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलेली सिडकोची ५७३० घरांची लॉटरी आज (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनी काढण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 11, 2022 14:07 IST
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या सर्व घरांचा मालमत्ता कर माफ उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफ केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 1, 2022 16:24 IST
“एकनाथ शिंदेंसारखा सक्षम माणूस हे राज्य चालवू शकतो, पण…”, रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 1, 2022 17:15 IST
“वेळ आली तर…”, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कर्नाटक सरकारला इशारा! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 22, 2021 20:48 IST
15 Photos “…म्हणून एकनाथ शिंदेंनी भाजपामध्ये येऊन आयुष्य सुखकर करावे”; नितेश राणेंचा सल्ला आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी त्या पदावर बसायला पाहिजे होते, असे नितेश राणे यांनी म्हटले By लोकसत्ता ऑनलाइनNovember 22, 2021 18:34 IST
राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग सदस्यांची संख्या बदलण्यात आली असून मुंबई वगळता इतर सर्व महानगर पालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग रचना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2021 19:47 IST
वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी करून, दोषींवर कारवाई करणार – एकनाथ शिंदे जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून केला जाणार By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2021 15:47 IST
“… त्यामुळे नारायण राणेंचं डोकंही सूक्ष्म झालेलं आहे”; गुलाबराव पाटलांची गंभीर टीका! जाणून घ्या आणखी नेमकं काय म्हणाले आहेत; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 23, 2021 15:13 IST
शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांवर उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले… उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार?; एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर चर्चेला उधाण By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2021 11:37 IST
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO
न्यायाधीश शनि करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ ३ राशींचे भाग्य चमकणार! नवीन नोकरीसह मिळेल पदोन्नती
IIT Baba : “विराट कोहलीने किती जोर लावला तरीही टीम इंडिया हरणारच”, म्हणणारा IIT बाबा नेटकऱ्यांच्या रडारवर, “गांजा ओढून…”
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णयांचा धडाका सुरूच, अमेरिकेत १९ वर्षांच्या आधी लिंगबदलास घातली बंदी फ्रीमियम स्टोरी
Stampede in Kumbh Mela : १९५४ ते २०२५ कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनांनी पर्वणीला गालबोट, काय आहे क्लेशदायक इतिहास?
Mahakumbh 2025 Stampede : कुणाची पत्नी हरवली, कुणी जखमी झालं तर कुणी…, चेंगराचेंगरी अनुभवणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?